एकदम जाबराट! हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री एंजेलिना जोलीने केले खतरनाक फोटोशूट!

0

प्रसिद्धीसाठी अंगावरती मोठा खत्रा घेऊन अनोखा प्रयोग या हॉलिवूड अभिनेत्रीने केला आहे. व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अशा सर्व सोशल माध्यमांवर ते या फोटोशूटची चर्चा होताना दिसत आहे सध्या चांगल्या प्रकारे लोक याठिकाणी प्रतिक्रिया देत आहेत तसेच तिच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री एंजेलिना जोली आपल्या सुंदरतेमुळे आणि अभिनयामुळे चर्चेत असते. आव्हानात्मक तसेच मोठा धोका पत्करत फोटोशूट केले आहे. महत्वाचे म्हणजे, एंजेलिनाने ‘जागतिक मधमाशी दिना’निमित्त हे फोटोशूट केले आहे. जगात मधमाशीला फारच महत्त्वाचे मानले जाते. या बाबतीत शास्त्रज्ञांनी विविध मते व्यक्त केलेली आहेंत. तब्बल १८ मिनिटे मधमाश्यांना आपल्या शरीरावर ठेवले आहे. त्यामुळं निश्चित हे फोटोशूट वाटते तितके सोपे नव्हते. या गोष्टीचे सर्वत्र कौतुक होत आहे हे मात्र नक्कीच!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.