रात्री झोपताना २ चमचे हे आर्युवेदीक औषध घ्या आणि स्थूलपणा पोटाचे, विकार, ह्रदयरोग लांब पळवा.

0

निरोगी तसेच स्लिम, सुंदर शरीर सर्वांनाच आवडते. त्यासाठी लोक आहार, झोप, व्यायाम यांचा वापर करून उत्तम शरीरसंपदा मिळवतात. हा एक पदार्थ तुम्ही जर योग्य पध्दतीने सेवन केला तर तुमचे आरोग्य सुधारून तुम्ही आयुष्यभर निरोगी जीवन जगू शकता. अत्यंत सोपा आणि घरगुती असा उपाय तुम्ही जरूर आजमावा आणि निरोगी आयुष्य जगा. दैनंदिन जीवन जगताना तुम्ही अॅलोपथी तसेच आर्युवेद या दोन्हींचा वापर करता. परंतु आर्युवेदीक औषधे तुमचे आरोग्य सुधारण्याबरोबरच कोणतेही साईड इफेक्ट करत नाहीत. मित्रांनो चला जाणून घेऊया या पदार्थाबद्दल.

हा पदार्थ तुम्ही रोज घेतला तर तुम्हाला बध्दकोष्ठता, पित्त, कंबर, पोट, येथील जाडी यापासून मुक्ती मिळू शकते. तुम्हाला जर तुमची चरबी कमी करायची असेल किंवा स्थूलता घालवायची असेल तर तुम्ही हा पदार्थ सकाळी अनुशापोटी खा, तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. तुमच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही यामुळे मदत मिळते. हा पदार्थ म्हणजे इसबगोल. हा आर्युवेदिक उपाय असून यातील फायबरमुळे तुमचे पोट साफ होण्यास मदत होते. परिणामी तुमचा बध्दकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

इसबगोल घेण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा वैद्याचा सल्ला घ्या, तसेच त्याचे सेवन योग्य पध्दतीने करा. स्थूलपणा कमी करण्यासाठी २ चमचे इसबगोल सकाळी अनुशापोटी घ्या. तसेच हरदयरोग, बध्दकोष्ठता कमी करण्यासाठी २ चमचे इसबगोल रात्री घ्या. मित्रांनो उपायांबरोबरच व्यायाम व योग्य आहार याचा वापर करा व निरोगी आयुष्य जगा.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.