फक्त एक रुपयांच्या कापुराने तुमच्या ७२००० नसा मोकळ्या होतील;हे वाचून तुमची सुद्धा झोप उडणार..!

0

धावपळीच्या आयुष्यात जगताना माणसाला हल्ली विविध आजारांना बळी पडावं लागतं, खरंतर स्वतःला निरोगी ठेवणं ही सध्याच्या काळातील सर्वांत मोठी जबाबदारी आहे.आज एक असा उपाय तुमच्या साठी घेऊन आलो आहोत,

ज्यामुळे तुमची अंगदुखी डोकेदुखी अशा अनेक समस्यांवर हा उपाय लागू पडतो. टाच दुखी कमी होते टाचला भेगा असेल तर त्या भरून येतील अशा वेगवेगळ्या समस्या गायब होतील. या उपायाचा लाखो लोकांना फायदा झालेला आहे.

सगळ्यात आधी यासाठी एक तर घ्या आणि त्यात पायाला पुरेल तेवढे गरम पाणी घ्या गरम पाणी म्हणजे तुमच्या पायांना सोसेल तितकेच गरम यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळावा आणि चार-पाच कापराच्या वड्या ची पावडर त्यात टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्याव्यात.

यानंतर या पाण्यात तुम्ही दोन्ही पाय दहा ते पंधरा मिनिटं बुडवून ठेवा. यामुळे चमत्कारिक रित्या तुमच्या नसा मोकळ्या होतील आणि तुम्हाला जाणवेल देखील कारण पाण्यात पाय घातल्यानंतर थोड्याच वेळात तुम्हाला मुंग्या आल्यासारखा वाटतील करंट बसल्यासारखे वाटेल

आणि क्षणार्धात तुमच्या नसा मोकळ्या झालेल्या जाणवतील.खरंतर हा उपाय खुप प्रभावी आहे, यामागील शास्त्र म्हणजे तुमच्या पायात 272 प्रेशर पॉईंट असतात जे शरीरातील 72000 नसांना जोडलेले असतात. त्यामुळेच जेव्हा लिंबू आणि कापूर घातलेल्या पाण्यात तुम्ही पाय ठेवता तेव्हा तुम्हाला करंट बसल्यासारखे वाटते किंवा मुंग्या आल्यासारखे वाटते.

म्हणजेच रक्त प्रवाह सुरळीत होतो.खरंतर हा उपाय तर अगदी साधा आणि सोपा आहे यासाठी लागणारे साहित्य पण आपल्या घरी सहज उपलब्ध असते या उपायांमुळे तुम्हाला कोणत्याही महागड्या औषधाशिवाय दबलेल्या नसा मोकळ्या होतात अशक्तपणा थकवा जातो रक्त प्रवाह सुरळीत होतो सर्व रस्ता मोकळा होता टाच दुखी कंबर दुखी पाय दुखणे या सारख्या समस्येपासून मुक्तता मिळते.

तुम्ही एकवेळ नक्कीच हा उपाय करून बघा,नक्कीच तुम्हांला याचा फरक जाणवेल.अनेक लोकांच्या प्रतिक्रियेतून हे साध्य झाले आहे की हा उपाय अत्यंत प्रभावी आणि गुणकारी आहे.आपण हा उपाय करून स्वतः आणि स्वतःच्या परिवाराला निरोगी ठेवू शकता.आमचा हा लेख आवडला असेल तर नक्कीच आपण ही माहिती आपल्या सर्व मित्रांना, नातेवाईकांना पाठवा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.