लग्न होऊन पण महिला का ठेवतात दुसऱ्या माणसासोबत शारीरिक संबंध

0

वैवाहिक जीवनात प्रेम,विश्वास याबरोबरच सुदृढ शारीरिक संबंध आतिशय गरजेचे असतात.परंतु याबाबत चर्चा करताना पुरुष मनमोकळेपणाने चर्चा करतात.परंतु स्त्रिया मात्र लाजतात.याच कारण म्हणजे स्त्रिया स्वताला मिळालेले चरमसुख व स्वताची इच्छा याबाबत मनमोकळेपणाने काहिही व्यक्त करत नाहीत.शारीरिक संबंध निकोप ठेवणे पती व पत्नी दोघांच्याही दृष्टीने वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी अत्यावश्यक असून सफल वैवाहिक जीवनाचा सुदृढ शारीरिक संबंध पाया आहे.या कारणामुळेच काहीवेळा स्त्री शारीरिक आकर्षण असहय्य होऊन परपुरषाशी संबंध जोडते.परंतु याव्यतिरिक्तही अनेक कारणास्तव स्त्री बदफैली होऊ शकते.मित्रांनो चला जाणून घेऊया ही कारणे.

पत्नी आपल्या पतीपासून शारीरिक संबंधात संतुष्ट नसल्यास ती अतृप्त राहते व तशाप्रकारे सांगू शकत नाही.लाजून ती गप्प बसते.त्यामुळे ती परपुरुषाकडे आकर्षित होऊन शारीरिक संबंध बनवू शकते.पुरुषाची मानसिकता याबाबत विचित्र असते,शारीरिक संबंधात ते स्वयं आनंद तर घेतात परंतु जोडीदारणीची इच्छा,संतुष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत.परिणामी पत्नी पतीपासून खुष राहत नाही व दुसर्या पुरुषात संतुष्टी शोधू लागते.

कित्येकदा पती सोबत नसल्याने तिला एकटेपणा जाणवतो.त्यामुळे ती बाहेर सोबत शोधते.भांडण प्रत्येक पती पत्नीत होतात परंतु सततची भांडण,वादविवाद नात्यात कटुता आणतात.यामुळे पती पत्नी दोघे शारीरिक संबंध बनवण्यास उत्सुक नसतात.अशा परिस्थितीत स्त्री परपुरुषाशी संबंध बनवते.आजही ग्रामीण भागात लहान युवतीचा विवाह तिच्यापेक्षा मोठ्या माणसाशी लावून देतात.यामागे आईवडील असा विचार करतात की,डोक्यावरचा भार उतरला.परंतु याप्रकारचा विवाह अत्यंत घातक ठरतो.कारण दोघातील अंतरामुळे तो या युवतीच्या इच्छा समजू शकत नाही वदोघांचे विचार पटत नाहीत.अशा परिस्थितीत बरोबरीच्या युवकाकडे ही युवती आकर्षित होते.अयोग्य विवाहामुळे स्त्री बदफैली होते.

बरेचदा लोक असा विचार करतात की,या देशात पश्चिमी संस्कृती असती तर शारीरिक संबंधावर कोणतीही बंधंन नसती.परंतु पाश्चात्य संस्कृतीत विवाहापूर्वीच स्त्री किंवा पुरुषाने दुसर्या कोणाशी शारीरिक संबंध बनवलेलेअसू शकतात.तसेच त्यांचे विवाहही जास्त काळ टिकत नाहीत.त्यामुळे सुखी वैवाहिक जीवनासाठी स्त्रीच्या शारीरिक इच्छेचा आदर राखा.

Leave A Reply

Your email address will not be published.