महाराष्ट्रात सर्वांना मोफत लसीबाबत निर्णय कधी होणार? अजित पवारांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती!

0

लसींच्या पुरवठ्यासाठी आता राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकार ने जाहीर केले होते की १ तारखे पासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लस उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा केली होती. मात्र राज्य सरकार ने लस कमी पडत असल्याने १८ ते ४४ वयोगटातील सधन व्यक्तींना विकत घेण्याचे आवाहन केले होते.

मात्र राज्य सरकार गरीब व अती गरीब जनतेला मोफत लस उपलब्ध करून देण्याचा विचार करत असल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले. याच बरोबर अजिदादांनी पत्रकार परिषदेत सांगितले की येत्या १ मे रोजी या संदर्भात निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हा जनतेला तोफा ठरणार असल्याचे दिसून येत आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.