
मित्रांनो आज मानवाने इतकी प्रगती केली आहे की आता तो मंगळ ग्रहावर मानव वस्ती निर्माण करण्याचा विचार करत आहे पण असा विचार करा की मंगळ ग्रहावर मनुष्याला स्पेस सुट शिवाय सोडले तर त्याच काय होईल तुम्हाला माहीत करून घ्यायचं आहे चला मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिलं तर मंगळ ग्रहाचे वायुमंडल म्हणजे पर्यावरणामध्ये 95% CO2 म्हणजेच कार्बनडाय ऑक्साइड आहे आणि ऑक्सीजन नावापुरताच आहे जर तुम्हाला स्पेस सुट शिवाय तिथं सोडलं तर एअर प्रेशर मुळे म्हणजेच हवेच्या दाबामुळे नसामधून रक्त बाहेर येइल तुम्हाला लकवा येऊ शकतो आणि तुम्ही 2 मिनिटात मरून पावतल याशिवाय मंगळ ग्रहावर तापमान काही सेकंदात -80 डिग्री इतकं कमी असत अशा भयानक थंडी मध्ये तुमचं रक्त सुद्धा गोठून जाईल मित्रांनो या कारणामुळे मंगळग्राहवर स्पेस सूट शिवाय राहणं अशक्य आहे
अशाच आश्चर्यकारक व्हिडिओ साठी आमच्या युट्युब वरती आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेयर करा आणि लाइक करायला विसरू नका भेटुन पुढील व्हिडिओमध्ये