
भारतात मुलांची संख्या कमी काय होतीय, जे की ‘या’ अभिनेत्रींनी परदेशातील शोधलाय नवरा !…
या अभिनेत्रींनी परदेशातील निवडला पती, आज जगत आहेत या परिस्थितीमध्ये!..
आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की बॉलीवुड क्षेत्र हे खूप प्रसिद्ध क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये अभिनय करणाऱ्या अभिनेत्रींची सगळ्या घरांमध्ये ही चर्चा होत असते त्याचबरोबर अनेक अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या विषयामुळे चर्चेत येत असतात. या व्हिडिओ मध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती अशाच बॉलीवुड क्षेत्रांमध्ये महत्त्वाच्या अभिनेत्री विषय असणार आहेत. या व्हिडिओमध्ये अशा काही अभिनेत्रींबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्यांना त्यांचे प्रेम बॉलिवूडमध्ये मिळाले नाही.त्यांना हवे असलेले प्रेम शोधण्यासाठी त्यांना बॉलीवूड बाहेर एखादा व्यक्ती शोधावा लागला. आपला जीवनसाथी शोधण्यासाठी त्यांनी भारतीय व्यक्तींना निवड न करता परदेशात राहणाऱ्या व्यक्तीची निवड केली. या अभिनेत्रींनी आपल्या लग्नाची गाठ भले ही प्रदेशात राहणाऱ्या विदेशी व्यक्ती सोबत बांधली असली तरी त्यानंतर भविष्यात त्यांना पचतावा देखील करावा लागलेला आहे. बॉलीवूड मध्ये अभिनय करून सुद्धा आपला जीवनसाथी त्यांनी परदेशी निवडला. सर्वांना अभिनेत्री प्रीती झिंटा माहितीच असेल प्रीति जिंटा ही बॉलीवुडमध्ये डिंपल या नावाने ओळखली जायची. प्रीतीच्या नवऱ्याचे नाव जॅन गुरीनाफ आहे.
जॅन हे एक फायनाशियल एनालिस्ट आहे. दोघांना अनेकदा सोबत पाहण्यात आलेले आहे. आयपीएल मध्ये ही जोडी आपल्या सर्वांना अनेकदा दिसली असेल. दुसऱ्या क्रमांकावरील अभिनेत्री आहे प्रियंका चोप्रा. प्रियांका चोप्राने बॉलिवूडमध्ये आतापर्यंत चाहत्यांना एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. बॉलीवूड मध्ये एका पेक्षा एक चांगले अभिनेते असून देखील आपल्या जीवनाचा साथी हॉलिवूडमधील सिंगर आणि ॲक्टर निक जोनस सोबत विवाह केला.निकचे अनेक हॉलिवूड गाणे प्रसिद्ध आहेत. प्रियंका आणि निक या दोघांनी आपला विवाह जोधपूर येथील उमेद भवन येथे केला त्यानंतर तिसर्या क्रमांकावर माधुरी दीक्षित यांचा नंबर लागतो.
माधुरी दीक्षित यांनी बॉलीवुड क्षेत्रांमध्ये आतापर्यंत एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट आपल्या सर्वांना दिलेले आहेत परंतु एक काळ असा होता की माधुरी दीक्षित आणि बॉलिवूडमधील अनेक अभिनेता यांच्या अफेअरची चर्चा जोर धरत होती. असे देखील म्हटले जाते की, माधुरी दीक्षित आणि अभिनेता संजय दत्त एकेकाळी लग्न करणार होते परंतु संजय दत्त जेलमध्ये गेल्यानंतर माधुरी यांनी भारताबाहेर 1989 मध्ये अमेरिकेतील सुप्रसिद्ध डॉक्टर राम नेणे यांच्याशी विवाह केला. माधुरी दीक्षित यांचे पती एक सुप्रसिद्ध सर्जन आहेत त्यानंतर चौथा क्रमांक लागतो ते म्हणजे श्रुती हसन यांचा. श्रुती हासन सध्या आपल्या लव्ह लाईफ यामुळे नेहमी चर्चेत राहते. श्रुतीने काळापर्यंत मायकल सोबत डेट केली. खूप वेळ एकत्रित राहिल्यानंतर 2017 मध्ये या दोघांनी ब्रेक-अप घेतला. मायकल सोबत असलेले सर्व फोटो तिने इंस्टाग्रामवरून डिलीट केले होते त्यानंतर क्रमांक लागतो इलियाना डिफुझाचा. इलियानाने खूप दिवसापर्यंत ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध फोटोग्राफर अंड्रो केनिबोर्न सोबत अफेअर चालू ठेवले होते.
अनेकदा माध्यमांमध्ये वेगळ्या चर्चा देखील या दोघांबद्दल रंगत होत्या त्याचबरोबर या दोघांनी लग्न केले अशा बातम्यांनी माध्यम संस्थांनी प्रसिद्ध केले होते. इलियाना तिचा जास्तीत जास्त वेळ हा परदेशात व्यतीत करते.परंतु दोघांमध्ये असे काहीतरी घडले ते त्यांच्या ब्रेक-अप साठी महत्वाचे कारण ठरले. या दोघांनी एकमेकांसोबत असलेले सारे फोटो डिलीट केले आणि एकमेकांशी असलेला संपर्क सुद्धा कमी केला. राधिका आपटे सर्वांना माहितीच आहे. राधिका आपटे आतापर्यंत बॉलिवूड आणि मराठी चित्रपट सृष्टी मध्ये वेगळे चित्रपट देखील केलेले आहे. एक गोष्ट सर्वांना माहितीच असेल की बॉलिवूडमध्ये येण्या आधीच राधिका आपटेचे लग्न झाले होते आणि तिच्या पतीचे नाव बेनिडेक्ट टेलर आहे. तापसी पन्नू देखील नेहमी कमी लाइमलाइटमध्ये राहणारी अभिनेत्री आहे. तापसी पन्नू ही अभिनेत्री नेहमी आपले प्रोफेशनल लाईफ आणि प्रायव्हेट लाईफ यांच्या दोघांमध्ये तफावत करत नाही आणि आपले प्रायव्हेट लाईफ तिने पूर्णपणे वेगळे ठेवले आहे.
एका रिपोर्टनुसार जर बोलायचे झाल्यास डेन्मार्क येथील मेथीएस ओयोला डेट करत आहे. परंतु आजतागायत या दोघांच्या रिलेशन संदर्भात कुठेच काही बोलले गेले नाही. सानिया मिर्झा जरी अभिनेत्री नसली तरी सानिया मिर्झा चे कार्य भारतीयांसाठी व असाधारण आहे परंतु सानिया मिर्झाने आपला जोडीदार पाकिस्तान मधील सुप्रसिद्ध क्रिकेटर शोएब अख्तर सोबत केले. या दोघांचा प्रेमविवाह अनेकदा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.या दोघांची भेट एका रेस्टॉरंटमध्ये झाली होती. 2010 मध्ये या दोघांनी विवाह केले. आता या दोघांना एक मुलगा देखील आह. सेलिना जेटली तिचे नाव अनेकांना माहिती असेल.या अभिनेत्रीने देखील आपल्या जोडीदार एक विदेशी निवडलेला आहे.2018 मध्ये सेलिना जेटली लग्न केले. सेलिनाचा पती दुबई मध्ये एक मोठा हॉटेल व्यवसायिक आहे.या दोघांना लग्नानंतर एका वर्षातच दोन जुळी बाळ झाली. बॉलीवूड क्षेत्रापासून पूर्णपणे तिने स्वतः ला लांब ठेवले आहे हल्ली ती आपल्या पतीची व आपल्या बाळांची काळजी घेत आहे.