काय आहेत जांभळाचे महत्वपूर्ण १० उपयोग

0

पावसाळ्यात काही फळ येतात त्यापैकीच एक म्हणजे जांभळाचे होय. टपोरी मधुर जांभळाचे सगळ्यांनाच खायला आवडतात. जांभळाचे अनेक आयुर्वेदिक उपाय आहेत. जांभळाचा गर, बिया, पान, तसेच झाडाची साल याचा वापर केला जातो. जांभळाची बळ चवीला मधुर, तुरट असतात. आतून गुलाबी गर असणारी ही फळ उपयुक्त आहेत. जांभळात ग्लुकोज, सोडियम, पोटॅशियम, फोलीक अॅसिड, मँगेनिज असते. चला बघूया जांभळाचे १० उपयोग


१) अशक्तपणात जांभूळ खाल्ल्यास अशक्तपणा दूर होऊन रक्त वाढते
२) रक्तातील हिमोग्लोबीन म्हणजेच लोह वाढवते.
३) ह्रदय समस्या दूर होतात.
४) हाय ब्लड प्रेशर कमी होत.
५) हिरड्या दुखत असल्यास जांभळाचा पानांची पावडर करून लावावी.
६) तोंड आल्यास जांभळाच्या पानांची पावडर लावावी.
७) डायबेटिस असल्यास जांभळाच्या बियांची पावडर करून रोज एक चमचा कोमट पाण्यातून घ्यावी.
८) रिंगवर्म असल्यास पानांची पावडर तेलात कालवून लावावी.
९) चेहर्यावर मोड्या उठल्यास जांभळाच्या बियांची पावडर करून लावावी.
१०) मधुर जांभळ रक्तातील लो शुगर वाढवते.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.