खासदार अमोल कोल्हे यांना घेऊन वरराजा हेलिकॉप्टर ने साखरपुड्याला!

0

लग्न म्हणल्यानंतर सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते अशाच उत्साहाच्या वातावरणामध्ये एक अनोखा साखरपुडा संपन्न झाला आहे या साखरपुड्याची चर्चा फक्त गावा शिवा मध्येच नाही तर महाराष्ट्रभरात होत आहे. या पाठीमागील कारण म्हणजे खासदार अमोल कोल्हे आणि असणारा वर राजा यांची एन्ट्री कार्यक्रम स्थळी हेलिकॉप्टरने झाली आहे.

मात्र वडाळा बहिरोबा (ता. नेवासे) येथील वरराजाचे हेलिकॉप्टर येवून थांबले या मध्ये वर, खासदार डाॅ. अमोल कोल्हे आणि वरपीता होते. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये हा वाडनिश्चय संपन्न झाला. वडाळाबहिरोबा येथील प्रगतशील शेतकरी विलास मोटे यांची कन्या प्रणोती व हवेली (जि. पुणे) येथील राष्टवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांचे चिरंजीव कार्तिक यांचा हा कार्यक्रम संपन्न झाला. हा वाडनिश्चय या अनोख्या एंट्री मुळे फारच चर्चेत आहे.

या कार्यक्रम प्रसंगी खासदार अमोल कोल्हे जरी आले असले तरीही तोरणाच्या परिस्थितीमुळे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत मध्ये राज्य सरकारच्या नियमांचे पालन करतात हा वाडनिश्चय संपन्न झाला.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.