
देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत.
महाराष्ट्राचे राजकारण सद्या तापलेल असून अंबानींच्या घराजवळ सापडलेली स्फोटक व्हॅन तसेच मनसुख हिरण मृत्यू प्रकरणान अतिशय खळबळ उडाली होती.त्यातच गृहमंत्र्यांवर मॉल्स, पब्ज, हॉटेल यांच्याकडून पैसे वसूल करायला लावल्याचा गंभीर आरोप पोलिस अधिकारी परमवीर सिंह यांनी लिखित केल्याने राज्य शासन विरुद्ध प्रशासन, विरोधी पक्ष असा संघर्ष दिसून येत आहे.विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस पुन्हा कधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत अस विधान करण्यात आल आहे.
भाजप आणि पंत
प्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सातत्याने टिका करणारा कॉमेडियन कुणाल कामरा याने फडणवीसांबद्दल ट्विट करत त्यांच्यावर टिका केली आहे.”मला इतर कोणाच्याही भविष्याबाबत काहीही कल्पना नाही पण एक मात्र नक्की आहे की, देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत.”
कुणाल कामरा पुढे म्हणतो की, मृत्यूनंतर आपल्या सर्वांसोबत काय होत याची माहिती मला नाही तसेच वेळ ही संकल्पना भविष्यात कशापध्दतीने वापरली जाईल याचीही खात्री नाही,एवढच काय उद्याचा दिवस उजाडेल का हेही मी सांगू शकत शकत नाही, पण एक गोष्ट मात्र मी खात्रीलायक सांगतो की, देवेंद्र फडणवीस पुन्हा कधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकणार ना