
त्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य आले समोर !
सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ पाहून आपण आपले मत बनवतो. मात्र त्या मागील सत्यता पडताळून पाहण्याचे आपण अजिबात कष्ट घेत नाहीत. असाच एक व्हिडिओ लोकांनी खरा खरा म्हणून व्हायरल केला मात्र त्या मागील सत्य वेगळेच समोर आले आहे.
भाजप चे प्रवक्ते सुरेश नखवा यांनी हा व्हिडिओ ट्विट केला होता. मात्र हा व्हिडिओ फेक असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र हा व्हिडिओ टाकल्याचे भाजप प्रवक्ते सुरेश नखवा यांना महाग असल्याचे दिसून येते आहे. कारण मुंबई महानगर पालिका तक्रार करणार असल्याचे सांगितले जात आहे.
या व्हिडिओ चा आणि मुंबई महानगर पालिका चा काही संबंध नसल्याचे यशवंत देव यांनी बोलताना केला खुलासा करत स्पष्ट केले आहे. त्यामुळं भाजपच्या प्रवक्ते सुरेश नखवा यांनी ट्वीट केलेला व्हिडीओ खोटा असल्याचं समोर आलं आहे.