श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमच्या या विचारांमुळे आयुष्य होऊ सुखकर होऊ शकते..

0

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या मनात एकी एकी आपण कोणाचे वाईट केले नाहीत. तर माझ्यासोबत एवढे वाईट का होते. मी तर नेहमी देवावर विश्वास ठेवतो. त्यांची सेवा करतो. चागल्या मार्गावर चालतो. चागले कर्म करतो. तरी माझ्यासोबत असे वाईट का होते. असे विचार तुमच्या मनात विचार भरपूर येतात. लोकांच्या मनात येतच असतात. अश्या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वामी समर्थनी दिली आहे. एकदा अर्जुन कृष्णाला विचारतो. हे वासुदेवा नेहमी खरे आणि चागल्या माणसासोबत असे वाईट का होते. यावर एक गोष्ट सांगीतली. या गोष्टींमध्ये सगळ्या मनुष्याच्या प्रश्नांची उत्तरे आहे.

कृष्ण म्हणतो की एका नगरामध्ये दोन पुरूष राहत होते. पहिला व्यापारी होता. आणि चागला माणूस होता. धर्म आणि नीतिचे पालन करायचा.चंगले कर्म करायचा. देवाची भक्ति करायचा. मंदिरामध्ये जाऊन देवाची सेवा करायचा. सगळ्या चूकीच्या कामापासून दूर राहयचा. आणि जो दुसरा माणूस होता. तो वाईट प्रवृत्तीचा होता. वाईट कामे करा यचा.खोटं बोलायचा . तो नेहमी निती आणि अधर्म कामे कराय चा. तो नेहमी मंदिरातून चप्पल आणि पैसे चोरायचा. वाईट संगतीत होता. आणि व्यसनी होता. एके दिवशी त्यांना घरामध्ये जोरदार मूसळधार पाऊस सुरू झाला. आणि मंदिरामध्ये कोणीच नव्हते. हे बघून वाईट माणसाने मं दिरातील सर्व पैसे चोरले. आणि तिथून पळून गेला. थोड्या वेळात तो चागला व्यापारी मंदिरात दर्शन करायच्या या हेतूने तिथे आला.वर चोरीचा आरोप केला. तिथे असलेल्या सर्व लोकं त्याला वाईट बोलू लागले. चोर म्हणू लागले. खूप अपमान केला. तो तिथून कसाबसा मंदीरातून बाहेर आला. तिथून कसातरी आल्यानंतर त्याला एका बैलाने मारले. तो गंभीर जखमी झाला. आणि पुढे गेल्यावर आणि त्या वाईट माणसाला आणखी एक पैशाने भरलेले पोते मिळाले. तो विचार करू लागला आजचा दिवस किती चागला आहे. आता मंदीरातून धन मिळाले. आणि परत एवढा पैसा मिळाला. जखमी झालेल्या माणसाने ऐकले. तो घरी आला त्याने घरी येऊन त्याच्या घरातील सर्व देवाच्या मूर्तीया आणि फोटो काढून टाकले. देवावर वृष्ट होऊन जीवन जगू लागला. खूपवर्षानंतर त्या चागल्या माणसाचा आणि वाईट माणसाचा मृत्यू झाला. तेव्हा ते यमराजाच्यासमोर गेले. चागल्या व्यकितेने यमराजाला प्रश्न विचारला. मी तर नेहमी चागले कर्म करतो. कोणाचे वाईट केले नाही. तर मला दुःख का मला सारखा अपमान का मिळाला. आणि यमराजाने त्याला उत्तर द्यायला सुरवात केली. ज्या दिवशी बैलाने तुला मारण्याचा प्रयत्न केला. त्याचंदिवशी तूचा मृत्यूचा दिवस होता. पण तुला तो मृत्यू एका जखमेमध्ये प्रवृत्त झाला. आणि त्या दुर्घटनेत तू तो वाचला आणि वाईट माणसाला राजयोग प्राप्त होणार होता. त्याच्या वाईट कर्मामुळे तो राजयोग एका धनाच्या पोत्यात परावर्तित झाला. भगवत तुमची साथ कोणत्या स्व रुपात देतो. हे सागणे कठीण असते. परंतु तुमचे चागले वाईट कर्म यापासून दुर राहतात. तुम्ही त्यांची सेवा करत आहात. ज्याला तुम्ही पूजत आहात. त्याची कृपा त्याच्यावर नक्की होते. जीवनात येणारी समस्या दुःख संकट जे काही तुमच्यासोबत होत असेल. त्याला कधीही हे समजू नका की देव तुमच्यासोबत नाही आहे. आणि तुमच्यासोबत वाईट होत आहे. असू शकते तुमच्यासोबत यापेक्षाही जास्त वाईट होणार होते. यापेक्षा जास्त मोठे संकट येणार होते. पण तुमच्या सेवेमुळे पण चागल्या तुमच्या कर्मामुळे सर्व चागले झाले. तर मित्रांनो तुम्हाला असे वाटत असेल. माझ्यासोबत वाईट का होते. मी तर चागले कर्म करतो. मी मित्रांनो
वाईट तुमच्यासोबत झाले आहे. त्याच्यापेक्षा जास्त वाईट तुमच्याबरोबर होणार होते. आणि तुमच्या चागल्या कर्मामुळे तुमच्या सेवेमुळे कमी प्रमाणात पर्यन्त आले आहे. असे समजून तुम्ही आयुष्य जगा. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अश्याप्रकरे नवनवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत पाहण्यासठी मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राब करा. बेल बटण क्लिक करा. धन्यवाद.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.