आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना जेवायलाही वेळ मिळेना – पहा Video

0

महाराष्ट्र राज्य हे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या खांद्यावर मजबूत आहे असे म्हणायला हरकत नाही. मागील वर्षी आणि या वर्षी त्यांनी ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली आहे त्याला अजिबात तोड नाही!

मागील वर्षी राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदा टोपे यांच्या निधन हे १ ऑगस्ट रोजी २०२० रोजी झाले. आईच्या मृत्यू नंतर तीन दिवसात सगळा विधी संपन्न पाडून ते महाराष्ट्रातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सुसज्ज झाले होते. त्यांनी सांगितले होते की माझे प्रेरणास्थान शरद पवार साहेब आहेत. ८० वर्ष वय असून पण ते जनतेच्या साठी राबत आहे!

पुन्हा एकदा ते महाराष्ट्रातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. अशा काळात राजेश टोपेंना आपल्या बिझी शेड्यूलमधून जेवणासाठीही वेळ मिळत नाही. औरंगाबाद विमानतळावर गाडीत बसून अल्पोपहार घेतानाचा राजेश टोपे यांचा व्हिडीओ समोर आला आहे. लोक या विडिओ चे फारच कौतुक करत आहेत!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.