हात पाय चमकवा दुधासारखे

0

सुंदर, कोमल हात व पाय सर्वच तरुणींना आवडतात व सौंदर्यात भर घालतात. कोभल हात व लांबसडक बोट अत्यंत सुंदर दिसतात. भेगाविरहित टाचा तसेच कोमल मुलायम पाय अत्यंत सुंदर दिसतात अशा पायात पैंजण फार सुंदर दिसते. सुंदर पायांमुळे काॅन्फडींस वाढतो. सुंदर पायांना जोडवीही सुंदर दिसतात. हेच पाय सुंदर करण्याचा उपाय आपण पाहणार आहोत.

साहित्य :
१) लिंबू रस – अर्धा चमचा
२) मीठ – १ चमचा
३) ब्लिचिंग पावडर – १ छोटा चमचा
४) क्लिनिक प्लस शाम्पू – १ चमचा

सर्वप्रथम पाणी गरम करून घ्या. त्यात मीठ १ चमचा, ब्लिचिंग पावडर १ छोटा चमचा आणि क्लिनिक प्लस शाम्पू १ चमचा गरम पाण्यात घाला व मिक्स करा. पाणी चांगले खंगळून घ्या. आता पाण्यात पाय पूर्णपणे बुडवा. पाय स्वच्छ करा व ब्रशने घासून घ्या. भेगातील घाण स्वच्छ करून घ्या. पाय चोळून धुवून घ्या. सुंदर व मुलायम पाय दिसू लागतील.

वरील उपाय आठवड्यातून तीन ते चार वेळा करा. पायांच्या भेगा भरून येतील व पाय सुंदर सौंदर्य वाढवणारे दिसतील.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.