भारतातील नव्हे तर जगातील सर्वात प्रशस्त घर आहे हे घर

0

मुकेश अंबानी म्हणजेच आपले मोटा भाई जेवढे प्रसिद्ध आहेत त्यांच्या पेक्षा अधिक प्रसिद्ध आहे त्यांचं घर ॲन्टीलिया ॲन्टीलिया ल जर आपण भारतातील सर्वात प्रशस्त घर मनलं तर चुकीचं नाही पण तुम्हाला माहित आहे का की ॲन्टीलिया जगातील सर्वात महाग दुसरी संपत्ती आहे हो मित्रांनो तुम्ही बरोबर एकत आहात पण मग पहिल्या नंबर वरती कोण आहे चला तर मी तुम्हाला सांगतो जगातील सर्वात महाग संपत्ती मध्ये पहिल्या नंबर वर आहे बकिंगम पॅलेस ऑन ती एक रॉयल प्रॉपर्टी आहे ती एक पब्लिक प्रॉपर्टी आहे ज्याचा कोणी एक मालक नाहीय ज्याची पूर्ण किंमत आहे 5 बिलियन डॉलर् म्हणजेच
35000 कोरोड रूपये आणि दुसऱ्या नंबर वर आहे मुकेश अंबानी ची ॲन्टीलिया जी एक प्रायव्हेट प्रॉपर्टी ज्याचे मुकेश अंबानी स्वतः मालक आहे याची किंमत आहे 2 बिलियन डॉलर्स म्हणजेच 14000 करोड रुपये आपल्या मोटा भाई नी जगात आपल्या भारतच एवढं नाव केलंय त्यासाठी एक हार्ट तर दिलाच पाहिजे मित्रानो काय तुम्हाला या आधी हे फॅक्ट माहीत होत आणि नावात माहीत तर कमेंट सेक्शन मध्ये जरूर लिहा आणि अशाच आमेझिग व्हिडिओ साठी शेअर सबस्क्राइब आणि लाईक भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.