या धनाढ्य व्यक्तीने ऐश्वर्या रायला ५० कोटी देत केली होती एका रात्रीची आॅफर

0

 

ऐश्वर्या राय या अभिनेत्रीच सौंदर्य जगदविख्यात आहे. मिस वल्ड जिंकणारी ऐश्वर्या वेगवेगळ्या परदेशी ब्रँडच्या जाहिराती करत असते. ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी विवाह केला असून तिला एक कन्या आहे. ऐश्वर्याचे चाहते संपूर्ण जगात आहेत तसेच ते पाकीस्तानातही आहेत. तिने ए दिल है मुश्कील या चित्रपटातील मुस्लीम युवतीची भूमिका खूप गाजली. याच ऐश्वर्याला एका रात्रीची आॅफर कोणी व का दिली चला बघूया.

पाकीस्तानात सध्या इम्रान खान पंतप्रधान आहे. तत्पूर्वी बेनझीर भुत्तो यांचे पती असिफ अली झरदारी काही काळ पंतप्रधान होते. असिफ अली झरदारी बरेच रंगेल स्वभावाचे आहेत, त्यांनीच ऐश्वर्या रायला एका रात्रीचे ५० कोटी रुपये देत डान्स व अॅक्टींग करायला लावली होती. हे सर्व गोपनिय ठेवल जाणार होत परंतु पाकीस्तानी राजकीय विश्लेषक शाहीद मसूद यांनी ही माहिती फौडली. ऐश्वर्या रायने झरदारींची आॅफर स्वीकारत डान्स व अॅक्टींग केली होती.

ऐश्वर्या रायला जेव्हा याबाबत विचारल गेल तेव्हा तिनी सांगितल ती पाकीस्तानात एका चित्रपटाच्या शूटींगसाठी थांबलेली होती. यामुळे झरदारींचा रंगेलपणा चांगलाच बाहेर आला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.