पांढरे केसांना मुळापासून काळे आणि सुंदर बनवण्याचा हा विलक्षण रामबाण उपाय; वाचून तुम्हीही व्हाल थक्क..!

0

हल्ली कमी वयात केस पांढरे होणे ही समस्या जणू ८०% लोकांच्या आयुष्यात थैमान घालून आहे.खूप लोक या समस्येने ग्रस्त आहेत,या समस्येवर खूप लोकांनी विविध उपाय केले पण त्याचा काही परिणाम झाला नाही.पण आज आपल्या साठी विलक्षण आयुर्वेदिक घरगुती उपाय तुमच्यासाठी घेऊन आलो आहे.

खरंतर ज्यांचे केस पांढरे झाले आहेत ते पण हे लावू शकतात, किंवा जे केस जास्त काळे करू इछितात ते पण हा उपाय करू शकतात.खरंतर ह्या वनस्पती ला “बारमाही” किंवा “सदा सुहागन” असे म्हणतात. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजेजास्त करून याची फुले पांढर्‍या व गुलाबी रंगाची असतात.

आपल्या क्षेत्रात पांढरी व गुलाबी फुले आढळतात. ही ग्रामीण भागातील सदाफुली आहे, ज्याचे आयुर्वेदात खूप महत्व सांगितले आहे. ही एक औषधी वनस्पति आहे. मधुमेही रुग्णांसाठी याच्या २ पानांचे सेवन फायदेशीर आहे. यामुळे त्यांची साखर नियंत्रणात राहते.

तसेच याची फुले व पाने यांची पेस्ट खाज, खरूज, किंवा त्वचारोग यावर लावल्यामुळे फायदा होतो.खरंतर ही वनस्पती अनेक आजारांवर उपयोगी आहे. बारा महीने सदाफुलीला फुले येतात. खूपच सहजपणे हे झाड उगवते. तुमच्या घराच्या जवळपास हे झाड असू शकते. मधुमेही लोक याची पाने सुकवून त्याची पाऊडर करून सेवन करतात.

केस काळे करण्यासाठी सदाफुलीची पाने व फुले यांचा कशा प्रकारे उपयोग करायचा आहे याची पूर्ण माहिती आपल्या साठी खाली दिलेली आहे.ज्यांचे केस काळे आहेत त्यांनी पण हे लावावे व ज्यांना केस अजून काळे करायचे आहेत व सुंदर बनवायचे आहेत त्यांनी हा नैसर्गिक उपाय करून बघावा.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे यामध्ये कोणतेही रसायन नाही आणि याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

१०० टक्के परिणामकारक हा उपाय आहे. हे औषधी गुणधर्म असलेले झाड आहे. केस काळे करण्यासाठी कोणतेही केमिकल न वापरता हा नैसर्गिक उपाय करा. सदाफुलीमुळे केसांची मुळे मजबूत होतात. केसांचे गळणे थांबवते सदाफुलीचे झाड तसेच त्याची पाने व फुले व त्यांचा रस. मी इथे सदाफुलीची ५-६ पाने व फुले घेतली आहेत. मिक्सरवर त्याची पेस्ट बनवून घ्या.

१ चमचा पाणी घालून ही पेस्ट तयार करा. ही सदाफुली मधुमेही लोकांसाठी वरदान आहे. असे पण म्हटले जाते की याची पाने पाण्यात उकळून घेतल्यामुळे कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात. आज आपण केसांसाठी हा उपाय करत आहोत. यामध्ये खूप जास्त क्रियाशील तत्वे असतात जी आपल्या केसांच्या मुळांना मजबूत बनवतात व काळे बनवितात.

आजची सर्वात मोठी समस्या आहे केस गळणे. हल्ली वयाच्या आधी केस पांढरे होण्याची समस्या आहे.८- ते १० सदाफुलीची पाने व फुले घेऊन त्याची पेस्ट तयार करा. केसांना जर योग्य पोषण मिळाले तर केसाची वाढ चांगली होते व केस काळे होतात. स्नान करण्यापूर्वि अर्धा तास हा रस केसांना लावून ठेवा.

नंतर अर्ध्या तासांनी केस धुवून टाका. कोणताही उपाय करण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. लिंबूचा रस यामध्ये जरूर टाका २ ते ३ थेंब. ज्यांना चालत नसेल त्यांनी लावू नये. लिंबाचा रस आपली त्वचा स्वछ करतो. कोंडा असल्यावर आपले केस जास्त गळतात. नंतर त्यात नारळ तेल २ चमचे टाका.

विटामीन ई ने परिपूर्ण असते नारळ तेल.नारळ तेलात विटामीन ई भरपूर प्रमाणात असते. तुम्ही तिळाचे, ऑलिव्ह ऑइल घालू शकता. कापसाच्या मदतीने हे तेल लावा. नवीन उपाय तुम्हाला सांगितला. तुमच्या केसांची चांगली वाढ होईल.

हलक्या हाताने मालीश करा त्यामुळे केसांची वाढ होते, केस गळणे थांबते. केसांची जेवढी काळजी घ्याल तेवढी केस लांब होतील, चमकदार होतील. हा उपाय खरंतर पूर्णपणे आयर्वेदीक आहे,याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार, महत्वाचं आहे की तुम्ही व्यवस्थित पणे ह्याचं वापर करावा.नक्कीच खूप चांगला परिणाम तुम्हाला हा उपाय केल्याने मिळणार.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.