पत्नीचे हे पुष्ट अंग करतात पतीचा भाग्योदय

0

आज आपण सामुद्रिक शास्त्र अभ्यासणार आहोत.या शास्त्रात महिलांना उच्च स्थान असून त्यांना पूज्य मानल गेल आहे.याच कारणास्तव भारतीय परंपरेत कन्या पूजनाची प्रथा आहे.सामुद्रिक शास्त्रात स्त्रियांच्या पुष्ट अंगाविषयी विस्तृत वर्णन असून त्याच महत्व विशद केलेले आहे.

प्रत्येक महिलेचे स्वताचे खास वैशिष्ट्य असून ते कोणत्या पुरुषास भाग्यशाली ठरू शकते याचे वर्णन सामुद्रिक शास्त्रात केलेले आहे.सामुद्रिक शास्त्रात महिलांच्या विविध पुष्ट अंगांचे फलतर्क मांडलेले आहेत.म्हणूनच मुलगी बघायला जाताना घरातील ज्येष्ठ केवळ तिची सुंदरता न पाहता तिचे पुष्ट अंग व लक्षण पाहत असत.

चला तर मित्रांनो आज पाहुया स्त्रियांचे कोणते अंग पुष्ट असल्यास पती व घराचा भाग्योदय होतो.

सामुद्रिक शास्त्रानुसार स्त्रियांचे काही अंग पुष्ट असल्यास तसेच अशी स्त्री ज्या घरात जाते त्या घरात माता लक्ष्मीची कृपा नेहमी राहते व धन कमतरता जाणवत नाही.

१) प्रथम अंग आहे स्त्रीची मोठी नाभी किंवा बेंबी होय.पतीला धनवान बनवण्यात पत्नीची नाभी मोठी असणे सामुद्रिक शास्त्रानुसार शुभ मानले जाते.स्त्रीची नाभी मोठी व खोल असेल तसेच ती उजव्या बाजूला वळलेली असेल तर ते शुभ मानले जाते.सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या स्त्रीची नाभी खोल असते ती परिवारासाठी लकी असते.अशा स्त्रीवर देवी लक्ष्मीची कृपा नेहमी राहते.

२) तीळ किंवा मस.सामुद्रिक शास्त्रानुसार जर एखाद्या स्त्रीच्या नाभीखाली तीळ किंवा मस असेल तर ते अत्यंत भाग्यशाली असते.नाभीखाली तीळ किंवा मस असणे शुभ लक्षण आहे.

३) पुष्ट वक्षस्थळ सौंदर्याच्या दृष्टीनेही महत्वाचे मानले जातात.परंतु सामुद्रिक शास्त्रानुसार पुष्ट,सुडौल वक्षस्थळ असलेल्या स्त्रिया सौभाग्यशाली असतात.यांचे सुडौल वक्षस्थळ धन,संपत्ती,ऐश्वर्याचे प्रतिक असतात.भारतीय देवी प्रतिमात तुम्ही पाहिले असेल की,सुडौल वक्षस्थळांना शिल्पकारांनी दृश्य केल आहे.अशी स्त्री पतीसाठी तारणहार असते.यांची संतती सफल व सुदृढ असते.

४) मांसल व पुष्ट जांघा यांनाही सामुद्रिक शास्त्रात भाग्यशाली मानले गेले आहे.या स्त्रियांमुळे पतीला भौतिक सुख प्राप्ती होते.बारीक व विकृत जांघांना शास्त्रातही अपशकुनी मानल गेल आहे.

५) टपोरे,मोठे डोळे असणार्या स्त्रिया बुध्दिमान व विवेकशील असतात.तसेच समजदार असतात.अशा स्त्रिया परिवारासाठी शुभ असून संकट आल्यावर चतुराईने संपूर्ण परिवाराला त्यातून बाहेर काढतात.

Leave A Reply

Your email address will not be published.