श्रीमंत नेहमी मोठा विचार करतात आणि याच कारणामुळे ते अजून श्रीमंत बनत जातात

0

श्रीमंत नेहमी मोठा विचार करतात आणि याच कारणामुळे ते अजून श्रीमंत बनत जातात
कस मी तुम्हाला सांगतो एकदा कोणीतरी रतन टाटा यांनी विचारले जर तुम्हाला आता बी एम डब्ल्यू विकत घ्यायची असेल तर तुम्हाला किती वेळ लागेल तर रतन टाटा यांनी उत्तर दिले पाच वर्षे तर ती व्यक्ती बोलली की पाच वर्षे तुम्ही तर खूप मोठे व्यासायिक आहात मला तर वाटलं की तुम्ही लगेचच विकत घ्याल तर पाच वर्षे कशी त्यावर रतन टाटा यांनी जे उत्तर दिले तुम्ही एकल पाहिजे रतन टाटा यांनी सांगितले की बी एम डब्ल्यू खूप मोठी कंपनी आहे जिथं तुम्ही आणी आमच्या सारखे लोक बी एम डब्ल्यू कार चा विचार करत होतो तर रतन हे बी एम डब्ल्यू कंपनी विकत घेण्याचा विचार करत होते यामुळे मित्रानो अस म्हणतात की जर तुम्हाला मोठ यश पाहिजे असेल तर तुमचे विचार सुद्धा मोठे असायला पाहिजे हा अमेझिंग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे चॅट सेक्शन मधे जरूर लिहा अशाच आश्चर्यकारक व्हिडिओ साठी आमच्या युट्युब वरती आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेयर करा आणि लाइक करायला विसरू नका भेटुन पुढील व्हिडिओमध्ये

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.