गुळवेलीचे आरोग्यदायी फायदे

0

गुळवेलीला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्व असून गुळवेलीचे काढा आपण यापूर्वी बघितला आहे. गुळवेल अत्यंत आरोग्यदायी तसेच उपयुक्त आहे. गुळवेलीत अॅन्टी आॅक्सीडंट असतात तसेच हा काढा अँटी बॅक्टेरियल आहे. गुळवेलात कॅल्शियम, कॉपर, झिंक आणि मॅग्नेशियम असे घटक असतात. या सर्व घटकांमुळे गुळवेल आरोग्यास उपयुक्त असून गुळवेलीचे सेवन प्रमाणात करावे. आज आपण गुळवेलीचे आरोग्यपूर्ण फायदे जाणून घेणार आहोत.


१) गुळवेल डोळ्यांसाठी फायदेशीर असून दृष्टिदोष निर्माण होऊ देत नाही.
२) गुळवेलीचा काढा घेतल्यास डेंग्यूपासून बचाव होतो.
३) अॅसिडीटीचा त्रास दूर होतो.
४) रक्ताभिसरण सुधारून ह्रदय बळकट होते.
५) अॅसिडीटीचा त्रास दूर होतो.
६) ताणतणाव दूर होतात. काविळीवर गुणकारी आहे.
७) भूक वाढते.
८) काविळीवर गुणकारी आहे.
९) मधुमेहावर रामबाण उपाय आहे.
१०) तारुण्यपिटीका होत नाहीत.

गुळवेलीचे वरील अनेक फायदे असून गुळवेल घेण्याचे प्रमाण निश्चित आहे. गुळवेल गरोदर स्त्रियांनी सेवन करू नये. वरील उपाय आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.