या दोघांनी आपल्या लग्नामध्ये फक्त १५० रुपये खर्च केले, जाणून घ्या त्यांची वेडिंग स्टोरी

0

आत्ताचएका टी व्ही ॲक्टर विराफ पटेल याने आपली गर्लफ्रेंड सोनाली खन्ना सोबत लग्न केले आणि ते पण खूप चांगल्या प्रकारे जिथं एकीकडे बाकीचे लोक आपल्या लग्नामध्ये खर्च करतात तिथे या दोघांनी आपल्या लग्नामध्ये फक्त १५० रुपये खर्च केले जिथं बाकीचे लोक सोने चांदी हिऱ्याच्या अंगठ्या एकमेकांना घालतात तिथं विराफ याने सोनाली ला रबर ची अंगठी घातली आता या मागच कारण एकूण तुम्हाला गर्व वाटेल त्यांच्या मते लग्नात होणारा खर्च वाचवून ते तो कोरोना विरोधात युद्ध करण्यासाठी दान करणार आहेत खुप चांगले विचार आहेत त्यांचे त्याच्या विचारांना माझे वंदन अशाच आश्चर्यकारक व्हिडिओ साठी आमच्या युट्युब वरती आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेयर करा आणि लाइक करायला विसरू नका भेटुन पुढील व्हिडिओमध्ये

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.