80 रुपय उधार घेउन चालू झालेली कॅम्पनी आज बनली आहे 1600 करोड रुपयांची कोअपरेटिव्ह कॅम्पनी

0

ही गोष्ट आहे 15मार्च 1959 ची मुंबई च्या एका छतावर 7 महिला एकत्र आल्या त्यांचा हेतू होता की जास्ती जास्त महिलांना सक्षम करण्याचा म्हणजे ज्या महिला जादा शिकलेल्या नाहीत, त्यांना सक्षम बनवन आणि त्याना कमवण्याचं साधन निर्माण करून देण,सुरवातीला या 7 महिलांनी 80 रुपय उधार घेऊन पापड बनवायला सूरु केले आणि जेव्हा 1 किलो पापड बनवल्यावर 50 पैसे चे प्रॉफिट झाले तेव्हा या महिलांनमध्ये जोश आला , 1959 मध्ये 50 पैसे प्रॉफिट खुप मोठी गोष्ट होती
यांनी याच महिलांनमूळ अजून पण महिला यांच्यासोबत सामील झाल्या ,आणि आज ह्या कंपनी मध्ये 45000हजार पेक्षा जास्त महिला काम करतात ,ही कंम्पनी 15 पेक्षा जास्त देशांमध्ये हे प्रोडक्ट सेल करतेय , 80 रुपय उधार घेउन चालू झालेली कॅम्पनी 1600 करोड रुपयांची कोअपरेटिव्ह कॅम्पनी बनली आहे ज्याची फाउंडर आहे जसवंती बेन मित्रानो मी बोलतेय लज्जत पापड कॅम्पनी बद्दल
तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कॅमेन्ट मध्ये नक्की कळवा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.