
साल 1992 ची गोष्ट आहे एकदा रजनीकांत यांची गाडी पोलिसांनी आडवली रजनीकांत यांनी गाडी का थांबवली विचारले तर सांगण्यात आले की येथून मुख्यमंत्र्यांची गाडी जाणार आहे त्यामुळे सगळ्यांना थांबावं लागेल रजनीकांत तयार झाले पण किती वेळ थांबावं लागेल असा प्रश्नही विचारला त्यावर पोलीस म्हणाले की सर अर्धा तास वाट बघावी लागेल त्यावर रजनीकांत म्हणाले की मुख्यमंत्र्यांची गाडी काय एवढी मोठी नाही की तिला पास होयला अर्धा तास लागेल तो पर्यंत मला बाकी लोकांना तरी जाऊद्या लोक परेशान होत आहेत परंतु पोलीस आपल्या आदेशावर ठाम राहिले ते बगून राजनिजी गाडी बाहेर आले आणि रोड जवळच्याच एका पान टपरीवर जाऊन सिगारेट खरेदी करू लागले त्यांना असं बगून लोकांची गर्दी जमली ती एवढी वाढली की पोलिसांना ती कंट्रोल करण अवघड होऊन बसले पोलिस रजनीकांत यांच्या कडे आले आणि विनंती केली सर प्लिज तुम्ही इथून निघून जा त्यावर रजनीकांत म्हणाले की मी तर पहिलेच तुम्हाला सांगितले होते की मला इथून जाऊ द्या पण तुम्ही एकल नाही आता जाऊद्या इथून मुख्यमंत्र्यांच्या गाडीला