इंग्रजांनी पण एव्हढं लुबाडलं नव्हतं, जेव्हढ भाजपा लुबाडतेय – भाई जगताप

0

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप चांगलेच सोशल मीडियावर सक्रिय असतात. भाजप वरती टीका करण्याची एकही संधी ते सोडताना दिसून येत नाहीत. आपल्या ट्विटर हॅण्डल वरून ते चांगलीच भारतीय जनता पक्षाची हजेरी घेताना दिसून येतात.

देशातील महागाई वरून त्यांनी आज एक ट्विट केलं आहे. ते म्हणाले की “इंग्रजांनी पण एव्हढं लुबाडलं नव्हतं, जेव्हढ भाजपा लुबाडतेय”. अशा प्रकारची महागाई वरून टीका त्यांनी भाजप सरकारवर केली आहे. आणि ते पुढे ट्विट मध्ये म्हणाले आहेत की “ब्रिटिशराज २”!

देशातील महागाईने कळस गाठला आहे. पेट्रोल ने शंभरी पार केली आहे तर खाद्य तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सर्वसामान्य माणसाचे महागाईने कंबरडे मोडले आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.