ही ५१ वर्षीय महिला पडली २६ वर्षाच्या तरुणाच्या प्रेमात, गावात एकत्र भेटून त्या रात्री तोडल्या मर्यादा

0

भारतीय परंपरेत नितीमत्तेला अनन्यसाधारण महत्व आहे. विवाहित स्त्री अथवा पुरुष संपूर्ण आयुष्यभर नितीमत्ता पाळतात. नैतिकता आणि जोडीदाराप्रती एकनिष्ठता सामाजिक जीवन तसेच नातेसबंध कुटुंबव्यवस्था जपतात. परंतु नितीमत्तेला काळीमा फासणारी एक घटना मध्यप्रदेशमधील संत कबीरनगर जिल्ह्यात घडली आहे. मित्रांनो ओळख लपवण्यासाठी या महिलेचा व युवकाचा नामोल्लेख आम्ही टाळलेला आहे.

मध्यप्रदेश येथील संत कबीरनगर जिल्ह्यातील घनघाटा गावात राहणारी ५१ वर्षी विवाहित महिला २६ वर्षाच्या एका युवकाच्या प्रेमात पडली आहे. या अंधप्रेमात दोघांनी सर्व मर्यादा ओलांडल्या असून तिने नवर्याला घटस्फोट देत तीन मुले तसेच सूनेला सोडून या युवकाबरोबर पलायन केले आहे. ही महिला प्रथम घनाघाटा तहसीलमध्ये गेली तिथे तिने स्टॅम्प पेपरवर लिहून पतीला घटस्फोट दिला. या युवकाबरोबर निघून गेली. महिलेच्या कुटुंबातील सदस्यांनी साम, दाम, दंड, भेद सर्व उपाय अवलंबले.

परंतु या दोघातील आकर्षण कमी झाले नाही.दोघांनीही कोणालाही न जुमानता मनमर्जी केली. यावरून गावात पंचायत बोलवण्यात आली परंतु ही महिला आपल्या कुटुंबासोबत राहण्यास तयार नव्हती व तरुण या महिलेला बायको म्हणत होता. शेवटी ज्येष्ठ पंचांनी या दोघांचा हट्ट मान्य करत महिलेला घटस्फोट घ्यायला लावला.

या दोघांची ओळख प्रथम फेसबुकवर झाली. ओळखीत जवळीकता येऊन मुलाने महिलेचा नंबर घेतला व फोन करून भेटण्यास सुरुवात केली. दोघेही आकर्षणात गुरफटले. घरच्यांनी समजावूनही या दोघांनी प्रेमाचा हट्ट सोडला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.