
तारक मेहतामधील बबीताचे बाॅलीवूडच्या या प्रसिध्द अभिनेत्यासोबत होते अफेअर
आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री खूप प्रसिध्द आणि त्यांचा स्वताचा असा चाहता वर्ग आहे. प्रसिध्दीच्या बाबतीत या अभिनेत्रीनांदेखील चांगलीच टक्कर देतात. आपले सौंदर्य आणि आकर्षित असे व्यक्तिमत्व यांमुळे नेहमीच त्या अभिनेत्री सर्वांच्या चर्चेचा विषय बनत राहिल्या आहेत.
टेलिव्हिजनच्या या प्रसिध्द अभिनेत्री आपल्या सौंदर्य आणि स्टाईल मुले नेहमीच चर्चेचा विषय बनत राहिल्या आहेत. ज्या केवळ आपल्या सौंदर्यामुळेच नाही तर आपल्या मादक आंदाजामुळे प्रसिध्द असतात. त्यापैकी काही अभिनेत्री तर बॉलीवूडच्या मोठाल्या अभिनेत्रींनीदेखील मागे टाकतात. अशा सुंदर आणि मादक अभिनेत्रींयध्ये सगळ्यात मोठे नाव आहे. मुनमुन दत्ता म्हणजेच तारक मेहता का उलटा चष्मामधील बबिताजी म्हणजेच मुनमुन हिचा कमालीचा चाहता वर्ग आहे. तिचा एक फोटो जरी आला तरी त्यावर लाखोंच्या लाईक्सचा वर्षाव होतो.
मात्र सध्या हीच बबीता चांगल्याच वादात अडकली आहे. एका व्हिडीयोमध्ये तिने एका समाजाच्या बदद्ल काही शब्दांचा उपयोग केला होता. मात्र आयुर्जि होता असे म्हणत. तिच्या विरोधात केस दाखल झाली आहे. मात्र बबीता जी अर्थात मुनमुन यापूर्वीदेखील वादामध्ये अडकली होती.
बाॅलीवूडच्या एका अभिनेत्याच्या ती प्रेमात पडली होती. आणि त्यांची नात्याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र हे नाते खूपकाळ टिकू शकले नाही. जानी दुष्मन एक अनोखी प्रेम कहाणी फेम आणि अरमान कोहली यांच्या सोबत बबीताचे काही काळ अफेअर होते.