“आमच्यासाठी राज ठाकरे परके नाहीत, मात्र दुर्दैवाने विरोधकांच्या बाजूने उभे राहत आहेत”; संजय राऊत

“आमच्यासाठी राज ठाकरे परके नाहीत, मात्र दुर्दैवाने विरोधकांच्या बाजूने उभे राहत आहेत”; संजय राऊत

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला होता. या परिस्थितीत दोन्ही बंधूंनी एकत्र येण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. मात्र दोन्ही पक्षांनी याबाबत अधिकृतपणे काहीही स्पष्ट केले नाही. … “आमच्यासाठी राज ठाकरे परके नाहीत, मात्र दुर्दैवाने विरोधकांच्या बाजूने उभे राहत आहेत”; संजय राऊतRead more

“लाडकी बहीण योजनेवर उद्धव ठाकरेंचा प्रहार; पैसे सरसकट महिलांच्या खात्यात जमा करा!”

“लाडकी बहीण योजनेवर उद्धव ठाकरेंचा प्रहार; पैसे सरसकट महिलांच्या खात्यात जमा करा!”

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी एक मोठा गेमचेंजर ठरली. या योजनेमुळे सरकारला मोठे यश मिळाले, पण निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत. यावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख … “लाडकी बहीण योजनेवर उद्धव ठाकरेंचा प्रहार; पैसे सरसकट महिलांच्या खात्यात जमा करा!”Read more

“उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल; बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असताना गप्प का?”

“उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल; बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असताना गप्प का?”

बांगलादेशमध्ये परिस्थिती सध्या अत्यंत चिंताजनक बनली आहे. अल्पसंख्याक हिंदू समुदायासह इतर धार्मिक समुदायांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार केले जात आहेत. बांगलादेशमधील परिस्थितीवर चिंता व्यक्त करत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी … “उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल; बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असताना गप्प का?”Read more

“अबू आझमींचा संताप का वाढला? उद्धव ठाकरेंवर केले गंभीर आरोप!”

“अबू आझमींचा संताप का वाढला? उद्धव ठाकरेंवर केले गंभीर आरोप!”

महाविकास आघाडीला विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का बसला आहे. समाजवादी पार्टीने मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सपाचे आमदार अबू आझमी यांनी घोषणा केली असून, महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी उद्धव … “अबू आझमींचा संताप का वाढला? उद्धव ठाकरेंवर केले गंभीर आरोप!”Read more

“शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंची लायकी दाखवली”…नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

“शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंची लायकी दाखवली”…नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

निवडणूका जवळ आल्या आहेत. महाराष्ट्रात आता महाविकस आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे. हे दोन्हीही पक्ष एकमेकांच्या विरोधात ही निवडणूक लढत असल्याने त्यांच्यात वाद निर्माण होताना दिसत आहेत. या दोन्ही पक्षांच्या वेगळ्या भूमिका आहेत. … “शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंची लायकी दाखवली”…नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीकाRead more

“ते भाजपचे कार्यकर्ते नसून पेड वर्कर आहेत” संजय राऊतांचा मोठा आरोप

“ते भाजपचे कार्यकर्ते नसून पेड वर्कर आहेत” संजय राऊतांचा मोठा आरोप

आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय वातावरण चांगलच तापल आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकिय नेते दौरे करताना दिसत आहेत. आमदार आदित्य ठाकरे देखील दौऱ्यासाठी गेले होते. त्यांचा दौरा संभाजी नगर मध्ये आयोजित करण्यात आला होता. … “ते भाजपचे कार्यकर्ते नसून पेड वर्कर आहेत” संजय राऊतांचा मोठा आरोपRead more

‘आमच्या पक्षात कोणालाही मुख्यमंत्री पदामध्ये इंटरेस्ट नाही’.. शरद पवारांचे मोठे वक्तव्य

‘आमच्या पक्षात कोणालाही मुख्यमंत्री पदामध्ये इंटरेस्ट नाही’.. शरद पवारांचे मोठे वक्तव्य

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार जाहीर करावा अशी मागणी केली आहे. काँग्रेसने त्यांच्या पक्षातील कोणताही उमेदवार जाहीर करावा नाहीतर शरद पवार गटातील कोणत्याही व्यक्तीला उमेदवारी द्यावी, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ अशी मागणी … ‘आमच्या पक्षात कोणालाही मुख्यमंत्री पदामध्ये इंटरेस्ट नाही’.. शरद पवारांचे मोठे वक्तव्यRead more

‘ मग तर यांची नैया डुबली म्हणून समजा’; संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंना जोरदार टोला….

‘ मग तर यांची नैया डुबली म्हणून समजा’; संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंना जोरदार टोला….

राज्यात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाच्या चर्चांनाही वेग आला आहे. उद्धव ठाकरे हे तीन दिवस दिल्ली ला गेले होते. यावेळी त्यांनी सोनिया गांधी , राहूल गांधी, तसेच काँग्रेस अध्यक्ष … ‘ मग तर यांची नैया डुबली म्हणून समजा’; संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंना जोरदार टोला….Read more

निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री – संजय राऊत

निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री – संजय राऊत

राज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाच्या चर्चांनाही वेग आला आहे. अशा परिस्थितीत शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीच्या आगामी … निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री – संजय राऊतRead more

ठाकरे-पवार यांच्यावर राज ठाकरेंनी केला गंभीर आरोप; म्हणाले, “त्यांना दंगली घडवायच्या आहेत..”

ठाकरे-पवार यांच्यावर राज ठाकरेंनी केला गंभीर आरोप; म्हणाले, “त्यांना दंगली घडवायच्या आहेत..”

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षाचे नेते दौरे करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरे करत आहेत. सध्या राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. … ठाकरे-पवार यांच्यावर राज ठाकरेंनी केला गंभीर आरोप; म्हणाले, “त्यांना दंगली घडवायच्या आहेत..”Read more