“फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर शिंदे गट आणि मनसेच्या नेत्यांची धावपळ; मंत्र्यांच्या शपथविधीपूर्वी तीव्र घडामोडी!”

“फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर शिंदे गट आणि मनसेच्या नेत्यांची धावपळ; मंत्र्यांच्या शपथविधीपूर्वी तीव्र घडामोडी!”

महाराष्ट्रात विधानसभेच्या निकालानंतर १२ दिवसांनी सरकार स्थापन झाले. मात्र, मंत्री मंडळाचा विस्तार अद्याप बाकी आहे. शिंदे गटातील आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत मंत्री पदासाठी आमदारांची धावपळ सुरू झाली आहे. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयी … “फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर शिंदे गट आणि मनसेच्या नेत्यांची धावपळ; मंत्र्यांच्या शपथविधीपूर्वी तीव्र घडामोडी!”Read more

“फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, शिंदे- पवारांना कोणते विभाग मिळणार?”

“फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, शिंदे- पवारांना कोणते विभाग मिळणार?”

महाराष्ट्रातील महायुती सरकारचा शपथविधी होऊन आठवडा पूर्ण झाला आहे, परंतु मंत्रिमंडळ विस्तार अजून बाकी आहे. १४ डिसेंबर रोजी विस्तार होणार आहे. महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात खाते वाटपावर चर्चा पूर्ण झाली आहे. भाजप … “फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, शिंदे- पवारांना कोणते विभाग मिळणार?”Read more

“शरद पवारांच्या ममता बॅनर्जी नेतृत्वावरच्या विधानावर उदय सामंतांची तीव्र प्रतिक्रिया; म्हणाले…”

“शरद पवारांच्या ममता बॅनर्जी नेतृत्वावरच्या विधानावर उदय सामंतांची तीव्र प्रतिक्रिया; म्हणाले…”

राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आलं आहे. ज्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख, कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळतील, आणि कोणत्या इच्छुकांना संधी मिळेल … “शरद पवारांच्या ममता बॅनर्जी नेतृत्वावरच्या विधानावर उदय सामंतांची तीव्र प्रतिक्रिया; म्हणाले…”Read more

“अबू आझमींचा संताप का वाढला? उद्धव ठाकरेंवर केले गंभीर आरोप!”

“अबू आझमींचा संताप का वाढला? उद्धव ठाकरेंवर केले गंभीर आरोप!”

महाविकास आघाडीला विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का बसला आहे. समाजवादी पार्टीने मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सपाचे आमदार अबू आझमी यांनी घोषणा केली असून, महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी उद्धव … “अबू आझमींचा संताप का वाढला? उद्धव ठाकरेंवर केले गंभीर आरोप!”Read more

“महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्री पदावर संजय शिरसाट यांनी दिला मोठा संकेत, निकाल 4 तारखेला!”

“महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्री पदावर संजय शिरसाट यांनी दिला मोठा संकेत, निकाल 4 तारखेला!”

महायुतीच्या नेत्यांनी आज आझाद मैदानाची पाहणी केली. यामध्ये शिवसेनेकडून संजय शिरसाट आणि गुलाबराव पाटील, भाजपकडून गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून हसन मुश्रीफ आणि अनिल भाईदास पाटील उपस्थित होते. याआधी भाजप नेत्यांनी … “महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्री पदावर संजय शिरसाट यांनी दिला मोठा संकेत, निकाल 4 तारखेला!”Read more

“नव्या सरकारचा भव्य शपथविधी सोहळा, लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण, 22 राज्यांचे मुख्यमंत्री येणार..!”

“नव्या सरकारचा भव्य शपथविधी सोहळा, लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण, 22 राज्यांचे मुख्यमंत्री येणार..!”

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले असून, महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना ठाकरे गटाला मिळून फक्त 50 जागा मिळाल्या. तर भाजप 132 जागांवर … “नव्या सरकारचा भव्य शपथविधी सोहळा, लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण, 22 राज्यांचे मुख्यमंत्री येणार..!”Read more

“राजकीय हालचालींना वेग, अजित पवार दुपारी दिल्लीला; महाराष्ट्राच्या राजकारणात नवा मोड?”

“राजकीय हालचालींना वेग, अजित पवार दुपारी दिल्लीला; महाराष्ट्राच्या राजकारणात नवा मोड?”

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून नऊ दिवस झाले असतानाही नव्या सरकारचा शपथविधी झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर महायुतीत हालचालींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी भाजपचे नेते पोहोचले आहेत, तर राष्ट्रवादीचे नेते अजित … “राजकीय हालचालींना वेग, अजित पवार दुपारी दिल्लीला; महाराष्ट्राच्या राजकारणात नवा मोड?”Read more

“एकनाथ शिंदे होणार ‘या’ खात्याचे मंत्री? शिवसैनिकांची प्रतिक्रिया काय?”

“एकनाथ शिंदे होणार ‘या’ खात्याचे मंत्री? शिवसैनिकांची प्रतिक्रिया काय?”

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यापासूनच राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोडींना सध्या वेग आला आहे. महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेच्या चर्चांना उधाण आले आहे. निकाल जाहीर होऊन आता ७ दिवस झाले आहेत. महायुतीला या निवडणुकीत २३० जागांवर यश मिळालं आहे. … “एकनाथ शिंदे होणार ‘या’ खात्याचे मंत्री? शिवसैनिकांची प्रतिक्रिया काय?”Read more