शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी रामदास कदम यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “ही तुमची सत्तेमुळे फडफड सुरू आहे. पण जेव्हा सत्ता जाईल, तेव्हा तुम्हाला मातोश्री आणि शिवसेना भवनाच्या दारात उभं राहावं लागेल,” … “शिवसेनेत उरतील फक्त ‘हम दो, हमारे तीन’? – संजय राऊत आणि रामदास कदम आमनेसामने!”Read more
shivsena शिवसेना
शरद सोनवणेंसह ४०० कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश; आज जुन्नरमध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत सामूहिक प्रवेश
जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे शिवसेना मेळाव्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मोठा राजकीय प्रवेश होणार आहे. जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ते स्वतः शिवसेनेत प्रवेश करत असून, त्यांच्यासोबत शिवसेना … शरद सोनवणेंसह ४०० कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश; आज जुन्नरमध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत सामूहिक प्रवेशRead more
“ऑपरेशन टायगर’चा कोल्हापुरात जोर; माजी आमदार धनुष्यबाणासोबत, शिंदे कुणाला धक्का देणार?”
राज्यात सुरू असलेल्या “ऑपरेशन टायगर” मोहिमेअंतर्गत विविध पक्षांच्या नेत्यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश सुरूच आहे. याचा सर्वाधिक फटका उद्धव ठाकरे गटाला बसत असताना, कोल्हापूरमध्येही ही मोहीम वेग घेणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री … “ऑपरेशन टायगर’चा कोल्हापुरात जोर; माजी आमदार धनुष्यबाणासोबत, शिंदे कुणाला धक्का देणार?”Read more
शरद पवारांच्या भूमिकेवरून शिवसेनेत तणाव, राऊतांचा संताप!
दिल्लीमध्ये झालेल्या एका विशेष सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांच्या हस्ते “महादजी शिंदे” पुरस्काराने गौरव करण्यात आला. मात्र, या सन्मान सोहळ्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे गटाने या पुरस्कारावर आक्षेप घेत संजय राऊत … शरद पवारांच्या भूमिकेवरून शिवसेनेत तणाव, राऊतांचा संताप!Read more
शिंदे गटाच्या हालचालींना वेग; दिल्ली दौऱ्यामागचं खरं कारण काय?
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे काल रात्री दिल्लीत रवाना झाले असून, त्यांच्या या दौऱ्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सध्या शिंदे गटाकडून ‘ऑपरेशन टायगर’ राबवले जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असताना, त्यांचा … शिंदे गटाच्या हालचालींना वेग; दिल्ली दौऱ्यामागचं खरं कारण काय?Read more
“२३ जानेवारीला होणार महाराष्ट्रात राजकीय भूकंप”; शिवसेनेच्या माजी खासदारांचा दावा
संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांना शिवसेना पक्षाची चिंता करण्याची गरज नाही. त्याऐवजी, त्यांनी स्वतःच्या पक्षाच्या अस्तित्वाची काळजी घ्यावी. जून २०२२ मध्ये जो सूर्य उगवला, तो खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदेंच्या ऐतिहासिक निर्णयामुळे झाला. शिंदेंनी घेतलेला … “२३ जानेवारीला होणार महाराष्ट्रात राजकीय भूकंप”; शिवसेनेच्या माजी खासदारांचा दावाRead more
“राजन साळवींचा पराभवानंतर वरिष्ठांवर आरोप; संजय राऊत म्हणाले, “मातोश्रीचे दरवाजे नेहमी खुले…”
ठाकरेंचे निष्ठावंत सैनिक म्हणून ओळख असलेल्या राजन साळवी यांनी २०२४ विधानसभा निवडणुकीतील पराभवाची खंत व्यक्त केली. पराभवानंतर साळवी यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, ‘मी नाराज आहे’, अशी अफवा पसरवली जात आहे, परंतु असं काही नाही. … “राजन साळवींचा पराभवानंतर वरिष्ठांवर आरोप; संजय राऊत म्हणाले, “मातोश्रीचे दरवाजे नेहमी खुले…”Read more
“फडणवीसांची ऑफर नाकारल्यावर पश्चाताप करणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्याने बदलली भूमिका”
महायुतीच्या नव्या सरकारचा कारभार सुरू असला तरी नाराजीचा सूर अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे महायुतीतील अनेक आमदार नाराज आहेत आणि ते आपली नाराजी खुलेपणाने व्यक्त करत आहेत. त्यांना समजून घेण्यासाठी … “फडणवीसांची ऑफर नाकारल्यावर पश्चाताप करणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्याने बदलली भूमिका”Read more
“मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेतील आणखी एक नेत्याची नाराजी, अधिवेशन सोडून मुंबईला परतले”
मंत्रिपद न मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नाराजी अद्याप शांत झालेली नाही. तानाजी सावंत मंत्रिपदाची अपेक्षा पूर्ण न झाल्यावर नागपूर अधिवेशन सोडून गावाकडे परतले. त्यानंतर शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे देखील नाराज झाले आणि नागपूरचं अधिवेशन … “मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेतील आणखी एक नेत्याची नाराजी, अधिवेशन सोडून मुंबईला परतले”Read more
छगन भुजबळांना मंत्रिपदाचा झटका, मनोज जरांगे पाटलांची आरक्षणावर तीव्र प्रतिक्रिया!
रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांचे मंत्री समाविष्ट आहेत. नव्या चेहऱ्यांना संधी मिळाल्या, तर अनुभवी नेत्यांना संधी मिळाली नाही. … छगन भुजबळांना मंत्रिपदाचा झटका, मनोज जरांगे पाटलांची आरक्षणावर तीव्र प्रतिक्रिया!Read more