रायगडमध्ये महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात मतभेद उफाळल्याचे चित्र आहे. मंगळवारी (११ फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. मात्र, या बैठकीसाठी जिल्ह्यातील शिवसेनेच्या तिन्ही … शिवसेना आमदारांना डावलून अजित पवारांची बैठक; आमदारांचा अन्यायाचा आरोप!Read more
shivasena शिवसेना
“आता बोलू नका, आपले काम सुरु आहे”; ऑपरेशन टायगरवर एकनाथ शिंदेंचा मोठा इशारा
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे गटासाठी संकटे वाढतच आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाने जोरदार तयारी सुरू केली असली, तरी नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची गळती काही थांबताना दिसत नाही. परभणी, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कल्याण, ठाणे, भिवंडी … “आता बोलू नका, आपले काम सुरु आहे”; ऑपरेशन टायगरवर एकनाथ शिंदेंचा मोठा इशाराRead more
“रायगड, नाशिक पालकमंत्री नियुक्तीवर स्थगिती; राजकीय वादळाची शक्यता!”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली, ज्यात विविध जिल्ह्यांचे नियोजन आणि विकास कार्य हाताळण्यासाठी संबंधित मंत्री नियुक्त करण्यात आले. मात्र, रविवारी दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नावावर स्थगिती दिली गेली, ज्यामुळे … “रायगड, नाशिक पालकमंत्री नियुक्तीवर स्थगिती; राजकीय वादळाची शक्यता!”Read more
“जळगावातील पाळधीत गुलाबराव पाटलांच्या ड्रायव्हरच्या हॉर्नवरून राडा; संचारबंदी लागू”
सरत्या वर्षाच्या निरोपाच्या रात्री जळगावात मोठा राडा झाल्याची घटना घडली आहे. शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांच्या जिल्ह्यात त्यांच्या ड्रायव्हरने हॉर्न वाजविल्याच्या आणि कारला कट मारल्याच्या कारणावरून एका व्यक्तीशी वाद झाला. या वादातून जमावाने उच्छाद माजवला … “जळगावातील पाळधीत गुलाबराव पाटलांच्या ड्रायव्हरच्या हॉर्नवरून राडा; संचारबंदी लागू”Read more
शिंदेंनी प्रचार सभेत दिला होता मंत्रिपदाचा शब्द, पण त्याच नेत्याला मिळालं नाही स्थान नेमकं काय घडलं?
राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर 5 डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. परंतु, मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता आणि त्यानंतर राज्यभरातील सर्वांचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले होते.अखेर रविवारी मंत्रिमंडळ विस्तार झाला. या विस्तारात 33 कॅबिनेट आणि … शिंदेंनी प्रचार सभेत दिला होता मंत्रिपदाचा शब्द, पण त्याच नेत्याला मिळालं नाही स्थान नेमकं काय घडलं?Read more
“राज्यमंत्रिमंडळ विस्ताराची तयारी अंतिम टप्प्यात, नागपुरात मंत्र्यांसाठी बंगले सज्ज”
विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले. महायुतीचे एकूण 231 उमेदवार निवडून आले, त्यामध्ये भाजपला 132 जागा मिळाल्या, ज्यामुळे तो महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला. शिवसेना शिंदे गटाने 57 जागा जिंकल्या, तर अजित पवार … “राज्यमंत्रिमंडळ विस्ताराची तयारी अंतिम टप्प्यात, नागपुरात मंत्र्यांसाठी बंगले सज्ज”Read more
“अजित पवार दिल्लीत, शिंदे मुंबईत; फडणवीसांनी स्पष्ट केली परिस्थिती”
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर फडणवीस यांनी सांगितले, “मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींशी भेट घेणे एक पद्धत आहे. आज सकाळी पंतप्रधानांबरोबर महाराष्ट्रासंदर्भात दीर्घ चर्चा … “अजित पवार दिल्लीत, शिंदे मुंबईत; फडणवीसांनी स्पष्ट केली परिस्थिती”Read more
“नव्या सरकारचा शपथविधी ३० तारखेला; भाजप नेत्याने स्पष्ट केला मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला”
महाराष्ट्रात सध्या महायुतीला पुन्हा एकदा सत्ता मिळाल्याने सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे आणि सर्वांचे लक्ष राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे लागले आहे. महायुतीकडून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री देणारं असल्याच्या चर्चा होत आहेत. तसेच, नव्या … “नव्या सरकारचा शपथविधी ३० तारखेला; भाजप नेत्याने स्पष्ट केला मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला”Read more
“फडणवीसांना मुख्यमंत्री बनवणं भाजपासाठी मोठी कसोटी; या तीन मुद्द्यांना तोंड देणं गरजेचं..”
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळाले आहे. मात्र मुख्यमंत्री पदावरून संघर्ष सुरू आहे. भाजपाला 132 जागा मिळाल्या असून, त्यामागे देवेंद्र फडणवीस यांची रणनीती आणि एकनाथ शिंदे यांच्या लोक कल्याणकारी धोरणांना श्रेय दिलं जात आहे. … “फडणवीसांना मुख्यमंत्री बनवणं भाजपासाठी मोठी कसोटी; या तीन मुद्द्यांना तोंड देणं गरजेचं..”Read more