नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज्यातील अनेक मंदिरांमध्ये भाविकांनी आपल्या आराध्य देवतेचे दर्शन घेतले. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी पंढरपूर येथील विठोबाचे दर्शन घेत, त्याच वेळी विठोबाच्या चरणी साकडे घालून राज्यातील जनतेला सुख-समाधान … “शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण; भाजपाची संभ्रमित प्रतिक्रिया”Read more
sharad pawar शरद पवार
“धनंजय मुंडेंविरोधात संदीप क्षीरसागर यांनी केली पहिलीच मोठी मागणी”
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने बीड जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण केले आहे. लोकांच्या मनात रोषाची भावना आहे, आणि या प्रकरणामुळे आज संपूर्ण जिल्ह्यात सर्व पक्षांचे लोक एकत्र आले आहेत. शरद पवार गटाचे आमदार … “धनंजय मुंडेंविरोधात संदीप क्षीरसागर यांनी केली पहिलीच मोठी मागणी”Read more
“संजय देशमुख प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी अजित पवारांनी बीडचे पालकमंत्रीपद स्वीकारावे; बजरंग सोनावणे”
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची निंदा करत म्हटले आहे की, “सरपंच संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती लाभायची असेल, तर त्यांचे मारेकरी फाशीची शिक्षा मिळालेली पाहिजे.” त्यांनी … “संजय देशमुख प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी अजित पवारांनी बीडचे पालकमंत्रीपद स्वीकारावे; बजरंग सोनावणे”Read more
“आमच्यासाठी राज ठाकरे परके नाहीत, मात्र दुर्दैवाने विरोधकांच्या बाजूने उभे राहत आहेत”; संजय राऊत
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला होता. या परिस्थितीत दोन्ही बंधूंनी एकत्र येण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. मात्र दोन्ही पक्षांनी याबाबत अधिकृतपणे काहीही स्पष्ट केले नाही. … “आमच्यासाठी राज ठाकरे परके नाहीत, मात्र दुर्दैवाने विरोधकांच्या बाजूने उभे राहत आहेत”; संजय राऊतRead more
“शरद पवार आणि पंतप्रधान मोदींची भेट; राजकीय चर्चाना उधाण!”
आज दिल्लीमध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनात भेट घेतली. शरद पवार यांनी ही भेट राजकीय नसून शेतीच्या विषयाशी संबंधित असल्याचं सांगितलं. सध्या महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आल्यानंतर नवीन राजकीय … “शरद पवार आणि पंतप्रधान मोदींची भेट; राजकीय चर्चाना उधाण!”Read more
“अजित पवारांच्या मताशी सहमत; सुनंदा पवार यांनी युवा नेतृत्वावर दिला भर म्हणाल्या..”
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दीड वर्षांपूर्वी झालेल्या बंडानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात पक्ष विभागला होता. अजित पवार यांनी शरद पवार यांना थांबण्याचा सल्ला देत, पक्षाचे नियंत्रण नवीन लोकांवर सोपवण्याची मागणी केली होती. आता रोहित पवार … “अजित पवारांच्या मताशी सहमत; सुनंदा पवार यांनी युवा नेतृत्वावर दिला भर म्हणाल्या..”Read more
“शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याचे संकेत? शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया”
शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने अजित पवार यांनी त्यांची भेट घेतली, आणि दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली. काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहे. परंतु दोन्ही नेत्यांनी चहा आणि नाश्ता … “शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याचे संकेत? शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया”Read more
“सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; ‘खळं लुटणारा गावाकडे आला’…”
रयतक्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवार आणि राहुल गांधीवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. त्यांनी शरद पवार यांचं नाव न घेता “खळं लुटणारा गावाकडे आला” असं वक्तव्य केले. तसेच राहुल गांधीबद्दल “इंडियातील मोठा चोर” … “सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; ‘खळं लुटणारा गावाकडे आला’…”Read more
“अबू आझमींचा संताप का वाढला? उद्धव ठाकरेंवर केले गंभीर आरोप!”
महाविकास आघाडीला विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का बसला आहे. समाजवादी पार्टीने मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सपाचे आमदार अबू आझमी यांनी घोषणा केली असून, महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी उद्धव … “अबू आझमींचा संताप का वाढला? उद्धव ठाकरेंवर केले गंभीर आरोप!”Read more
“बाळ्यामामा म्हात्रे यांनी फडणवीस यांची भेट का घेतली? दिलं स्पष्ट उत्तर”
भिवंडी खासदार बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे हे त्यांच्यासोबत होते. त्यामुळे बाळ्यामामा म्हात्रे … “बाळ्यामामा म्हात्रे यांनी फडणवीस यांची भेट का घेतली? दिलं स्पष्ट उत्तर”Read more