महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर, उद्या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. याच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी सर्वानुमते निवड झाली आहे. ज्यामुळे ते उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ … “फडणवीसांनी एकनाथ शिंदेंचे आभार मानले; महायुतीच्या पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं?”Read more
shapathvidhi sohala शपथविधी सोहळा
“महायुतीत मोठा उलटफेर! 5 डिसेंबरला फक्त हेच लोक शपथ घेणार, बाकीच्यांचे काय?”
महाराष्ट्रात महायुतीला मोठे बहुमत मिळून दहा दिवस झाले तरी सरकार स्थापन झालं नाही. आता अखेर महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात होणार आहे, जिथे मुख्यमंत्री आणि दोन डेप्युटी सीएम शपथ … “महायुतीत मोठा उलटफेर! 5 डिसेंबरला फक्त हेच लोक शपथ घेणार, बाकीच्यांचे काय?”Read more
“महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्री पदावर संजय शिरसाट यांनी दिला मोठा संकेत, निकाल 4 तारखेला!”
महायुतीच्या नेत्यांनी आज आझाद मैदानाची पाहणी केली. यामध्ये शिवसेनेकडून संजय शिरसाट आणि गुलाबराव पाटील, भाजपकडून गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून हसन मुश्रीफ आणि अनिल भाईदास पाटील उपस्थित होते. याआधी भाजप नेत्यांनी … “महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्री पदावर संजय शिरसाट यांनी दिला मोठा संकेत, निकाल 4 तारखेला!”Read more
“राजकीय हालचालींना वेग, अजित पवार दुपारी दिल्लीला; महाराष्ट्राच्या राजकारणात नवा मोड?”
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून नऊ दिवस झाले असतानाही नव्या सरकारचा शपथविधी झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर महायुतीत हालचालींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी भाजपचे नेते पोहोचले आहेत, तर राष्ट्रवादीचे नेते अजित … “राजकीय हालचालींना वेग, अजित पवार दुपारी दिल्लीला; महाराष्ट्राच्या राजकारणात नवा मोड?”Read more
“नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार? भुजबळांच्या वक्तव्यानं शंका वाढली!”
येत्या ५ डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याची तयारी सुरू आहे. मात्र, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन … “नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार? भुजबळांच्या वक्तव्यानं शंका वाढली!”Read more
“गृहमंत्रिपद आणि उपमुख्यमंत्रिपदावर आज होणार निर्णय, मुंबईत राजकीय घडामोडींना वेग”
येत्या पाच डिसेंबरला महाराष्ट्रातील नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाची मुंबईतील आझाद मैदानात तयारी सुरू आहे. एका बाजूला सत्तास्थापनेची तयारी सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपदावरून सुरू असलेला गुंता सुटत … “गृहमंत्रिपद आणि उपमुख्यमंत्रिपदावर आज होणार निर्णय, मुंबईत राजकीय घडामोडींना वेग”Read more