जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे शिवसेना मेळाव्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मोठा राजकीय प्रवेश होणार आहे. जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ते स्वतः शिवसेनेत प्रवेश करत असून, त्यांच्यासोबत शिवसेना … शरद सोनवणेंसह ४०० कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश; आज जुन्नरमध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत सामूहिक प्रवेशRead more
patrakar parishad पत्रकार परिषद
“२३ जानेवारीला होणार महाराष्ट्रात राजकीय भूकंप”; शिवसेनेच्या माजी खासदारांचा दावा
संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांना शिवसेना पक्षाची चिंता करण्याची गरज नाही. त्याऐवजी, त्यांनी स्वतःच्या पक्षाच्या अस्तित्वाची काळजी घ्यावी. जून २०२२ मध्ये जो सूर्य उगवला, तो खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदेंच्या ऐतिहासिक निर्णयामुळे झाला. शिंदेंनी घेतलेला … “२३ जानेवारीला होणार महाराष्ट्रात राजकीय भूकंप”; शिवसेनेच्या माजी खासदारांचा दावाRead more
“छगन भुजबळांशी झालेल्या चर्चेवर मुख्यमंत्री फडणवीसांचा खुलासा; सर्व मुद्दे केले स्पष्ट”
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर तीव्र विरोध व्यक्त झाला. विशेषतः अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त … “छगन भुजबळांशी झालेल्या चर्चेवर मुख्यमंत्री फडणवीसांचा खुलासा; सर्व मुद्दे केले स्पष्ट”Read more
“चंद्रकांत पाटील यांनी सुरेश धस यांना दिला इशारा; राजकारणात अभिनेत्रीचे नाव जोडणे तुम्हाला शोभत नाही'”
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील हे प्रथमच कोल्हापुरात पोहोचले. जिथे त्यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. रेल्वे स्थानकावर पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री पाटील यांनी बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कडक कारवाई … “चंद्रकांत पाटील यांनी सुरेश धस यांना दिला इशारा; राजकारणात अभिनेत्रीचे नाव जोडणे तुम्हाला शोभत नाही'”Read more
“बीडला पाठवले तरी जाईन, पण गडचिरोलीचा पालकमंत्री व्हायला आवडेल”; CM फडणवीसांची इच्छा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळातील अनुभव शेअर करताना म्हटले की, “मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा अनेक लोकांच्या मनात शंका होत्या. एक मंत्री न होता, नवखा व्यक्ती मुख्यमंत्रिपदी कसा कारभार करेल, असा प्रश्न उपस्थित होता. … “बीडला पाठवले तरी जाईन, पण गडचिरोलीचा पालकमंत्री व्हायला आवडेल”; CM फडणवीसांची इच्छाRead more
“फडणवीसांनी एकनाथ शिंदेंचे आभार मानले; महायुतीच्या पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं?”
महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर, उद्या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. याच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी सर्वानुमते निवड झाली आहे. ज्यामुळे ते उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ … “फडणवीसांनी एकनाथ शिंदेंचे आभार मानले; महायुतीच्या पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं?”Read more