आपल्या बेधडक वक्तव्यामुळे कणकवलीचे भाजपा आमदार नितेश राणे कायम चर्चेत असतात. ठाकरे गटावर नेहमीच नितेश राणे खरमरीत टीका करत असतात. मात्र सध्या ठाकरे गटाच्या नेत्यानी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ठाकरे गटाचे शरद कोळी यांनी … ठाकरे गटाच्या नेत्याची नितेश राणेंवर खालच्या भाषेत टीका; म्हणाले…Read more