विधानसभा निवडणुकीनंतर मनसे आणि शिंदेसेनेत तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. मनसेने निवडणुकीपूर्वी कोणतीही चर्चा न करता थेट उमेदवार जाहीर केल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होते. या निर्णयाचा फटका दोन्ही पक्षांना बसला, मनसेचं नुकसान झालं … शिंदेसेनेचे मंत्री शिवतीर्थवर; राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ काय?Read more
mukhymantri मुख्यमंत्री
“लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींची संख्या फक्त २५% ठेवणार? महायुतीवर काँग्रेसचा गंभीर आरोप!”
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने ही योजना जाहीर केली आणि प्रभावी अंमलबजावणी केली. या योजनेच्या माध्यमातून महिलांना थेट आर्थिक मदत … “लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींची संख्या फक्त २५% ठेवणार? महायुतीवर काँग्रेसचा गंभीर आरोप!”Read more
‘छावा’ सिनेमा टॅक्स फ्री होणार का? मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने वाढवली उत्सुकता!
विकी कौशलच्या ‘छावा’ सिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या ऐतिहासिक भूमिकेत विकी कौशलने साकारलेल्या अभिनयाचं मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून प्रेक्षक या सिनेमाला उत्तम प्रतिसाद देत आहेत. थिएटर … ‘छावा’ सिनेमा टॅक्स फ्री होणार का? मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने वाढवली उत्सुकता!Read more
“डावलण्याच्या चर्चांनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिंदेंना आपत्ती समितीत स्थान”
राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या ताज्या पुनर्रचनेवरून राजकीय चर्चांना जोर आला होता, कारण या समितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थान देण्यात आले नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काही महत्त्वाच्या मंत्र्यांचा समावेश असलेल्या … “डावलण्याच्या चर्चांनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिंदेंना आपत्ती समितीत स्थान”Read more
शिवसेना आमदारांना डावलून अजित पवारांची बैठक; आमदारांचा अन्यायाचा आरोप!
रायगडमध्ये महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात मतभेद उफाळल्याचे चित्र आहे. मंगळवारी (११ फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. मात्र, या बैठकीसाठी जिल्ह्यातील शिवसेनेच्या तिन्ही … शिवसेना आमदारांना डावलून अजित पवारांची बैठक; आमदारांचा अन्यायाचा आरोप!Read more
“दिल्लीत ‘आप’चा धक्कादायक पराभव! पक्ष कार्यालयाच्या दरवाजांना कुलूप; कार्यकर्तेही बाहेर”
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला (आप) मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांचा पराभव झाला आहे. केवळ काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या आतिशी मार्लेना यांनी मात्र … “दिल्लीत ‘आप’चा धक्कादायक पराभव! पक्ष कार्यालयाच्या दरवाजांना कुलूप; कार्यकर्तेही बाहेर”Read more
“झारखंडचे हक्काचे पैसे न मिळाल्यास देश अंधारात जाईल, हेमंत सोरेन यांचा इशारा”
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप करत इशारा दिला आहे की, जर झारखंडला मिळणारे १.३६ लाख कोटी रुपये केंद्र सरकारने दिले नाहीत, तर संपूर्ण देश अंधारात जाईल. हे त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चाच्या … “झारखंडचे हक्काचे पैसे न मिळाल्यास देश अंधारात जाईल, हेमंत सोरेन यांचा इशारा”Read more