२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर तीव्र विरोध व्यक्त झाला. विशेषतः अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त … “छगन भुजबळांशी झालेल्या चर्चेवर मुख्यमंत्री फडणवीसांचा खुलासा; सर्व मुद्दे केले स्पष्ट”Read more
mukhyamantri मुख्यमंत्री
“बीड प्रकरणी SIT अहवालानंतरच होईल धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय; राधाकृष्ण विखे-पाटलांचा दावा”
मस्साजोग सरपंच हत्या व खंडणी प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली असून, एसआयटीचे पथक केजमध्ये दाखल होऊन चौकशी करत आहे. याच दरम्यान, बीड शहरात सीआयडीने वाल्मीक कराड याची दिवसभर चौकशी केली. हत्या प्रकरणातील तीन फरार आरोपींना वॉटेड … “बीड प्रकरणी SIT अहवालानंतरच होईल धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय; राधाकृष्ण विखे-पाटलांचा दावा”Read more
“वाल्मीक कराड शरण आल्यानंतर आंबेडकरांची पोलिसांना फटकार; ‘अपयश दाखवू नका'”
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेला वाल्मीक कराड मंगळवारी सीआयडी समोर शरण आला. त्यानंतर त्याला केज न्यायालयाने १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. या प्रकरणावर वंचित … “वाल्मीक कराड शरण आल्यानंतर आंबेडकरांची पोलिसांना फटकार; ‘अपयश दाखवू नका'”Read more
“प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ भाजपा नेत्या आल्या पुढे; “प्राजक्ता या लढाईत एकटी नाही, असा दिला विश्वास”
अभिनेत्री प्राजक्ता माळीने रविवारी सायंकाळी भाजप आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी तिला आश्वस्त करत सांगितलं की, प्राजक्ता माळीच्या सन्मानास कोणतीही बाधा होईल असे कृत्य सहन … “प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ भाजपा नेत्या आल्या पुढे; “प्राजक्ता या लढाईत एकटी नाही, असा दिला विश्वास”Read more
“संतोष देशमुख हत्येप्रकरणी छत्रपती संभाजीराजे यांनी धनंजय मुंडेचा मागितला राजीनामा”
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या प्रकरण राज्यभर गाजले आहे. सीआयडीकडे तपास सोपविल्यानंतर, पीडित कुटुंबीय आणि गावकऱ्यांना सीआयडीचे अधिकारी भेटले नाहीत, ज्यामुळे ते नाराज झाले आहेत. महाविकास आघाडी आणि विरोधकांनी या प्रकरणावर … “संतोष देशमुख हत्येप्रकरणी छत्रपती संभाजीराजे यांनी धनंजय मुंडेचा मागितला राजीनामा”Read more
“छगन भुजबळांच्या नाराजीचे पडसाद; भाजपाशी संपर्क आणि वेगळ्या निर्णयाची चर्चाही सुरू”
मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ ओबीसी समाजाच्या संघटनांच्या सभा आणि बैठकांमध्ये सक्रिय आहेत. एकीकडे, छगन भुजबळ अजित पवार यांच्यावर टीका करत असून त्यांची नाराजी व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे, … “छगन भुजबळांच्या नाराजीचे पडसाद; भाजपाशी संपर्क आणि वेगळ्या निर्णयाची चर्चाही सुरू”Read more
“बीडला पाठवले तरी जाईन, पण गडचिरोलीचा पालकमंत्री व्हायला आवडेल”; CM फडणवीसांची इच्छा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळातील अनुभव शेअर करताना म्हटले की, “मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा अनेक लोकांच्या मनात शंका होत्या. एक मंत्री न होता, नवखा व्यक्ती मुख्यमंत्रिपदी कसा कारभार करेल, असा प्रश्न उपस्थित होता. … “बीडला पाठवले तरी जाईन, पण गडचिरोलीचा पालकमंत्री व्हायला आवडेल”; CM फडणवीसांची इच्छाRead more
“मनोज जरांगे यांचा CM फडणवीसांना इशारा; म्हणाले “आता हिशोब चुकता करण्याची खरी वेळ आली आहे”
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आता हिशोब चुकता करण्याची खरी वेळ आली आहे. होऊ द्या आता, आधी दुसऱ्यांवर जबाबदारी … “मनोज जरांगे यांचा CM फडणवीसांना इशारा; म्हणाले “आता हिशोब चुकता करण्याची खरी वेळ आली आहे”Read more
“NCP ला मनधरणीत अपयश, BJP मध्ये प्रवेशाचा विचार? भुजबळांचे सूचक विधान”
मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले अजित पवार यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ ओबीसी समाजातील विविध संघटना, आघाड्या आणि संस्थांच्या बैठका घेत आहेत. त्याच वेळी भुजबळ अजित पवार यांच्यावर टीका करत असून, … “NCP ला मनधरणीत अपयश, BJP मध्ये प्रवेशाचा विचार? भुजबळांचे सूचक विधान”Read more
“फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर शिंदे गट आणि मनसेच्या नेत्यांची धावपळ; मंत्र्यांच्या शपथविधीपूर्वी तीव्र घडामोडी!”
महाराष्ट्रात विधानसभेच्या निकालानंतर १२ दिवसांनी सरकार स्थापन झाले. मात्र, मंत्री मंडळाचा विस्तार अद्याप बाकी आहे. शिंदे गटातील आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत मंत्री पदासाठी आमदारांची धावपळ सुरू झाली आहे. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयी … “फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर शिंदे गट आणि मनसेच्या नेत्यांची धावपळ; मंत्र्यांच्या शपथविधीपूर्वी तीव्र घडामोडी!”Read more