मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या प्रकरण राज्यभर गाजले आहे. सीआयडीकडे तपास सोपविल्यानंतर, पीडित कुटुंबीय आणि गावकऱ्यांना सीआयडीचे अधिकारी भेटले नाहीत, ज्यामुळे ते नाराज झाले आहेत. महाविकास आघाडी आणि विरोधकांनी या प्रकरणावर … “संतोष देशमुख हत्येप्रकरणी छत्रपती संभाजीराजे यांनी धनंजय मुंडेचा मागितला राजीनामा”Read more
mukhyamantri मुख्यमंत्री
“छगन भुजबळांच्या नाराजीचे पडसाद; भाजपाशी संपर्क आणि वेगळ्या निर्णयाची चर्चाही सुरू”
मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ ओबीसी समाजाच्या संघटनांच्या सभा आणि बैठकांमध्ये सक्रिय आहेत. एकीकडे, छगन भुजबळ अजित पवार यांच्यावर टीका करत असून त्यांची नाराजी व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे, … “छगन भुजबळांच्या नाराजीचे पडसाद; भाजपाशी संपर्क आणि वेगळ्या निर्णयाची चर्चाही सुरू”Read more
“बीडला पाठवले तरी जाईन, पण गडचिरोलीचा पालकमंत्री व्हायला आवडेल”; CM फडणवीसांची इच्छा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळातील अनुभव शेअर करताना म्हटले की, “मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा अनेक लोकांच्या मनात शंका होत्या. एक मंत्री न होता, नवखा व्यक्ती मुख्यमंत्रिपदी कसा कारभार करेल, असा प्रश्न उपस्थित होता. … “बीडला पाठवले तरी जाईन, पण गडचिरोलीचा पालकमंत्री व्हायला आवडेल”; CM फडणवीसांची इच्छाRead more
“मनोज जरांगे यांचा CM फडणवीसांना इशारा; म्हणाले “आता हिशोब चुकता करण्याची खरी वेळ आली आहे”
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आता हिशोब चुकता करण्याची खरी वेळ आली आहे. होऊ द्या आता, आधी दुसऱ्यांवर जबाबदारी … “मनोज जरांगे यांचा CM फडणवीसांना इशारा; म्हणाले “आता हिशोब चुकता करण्याची खरी वेळ आली आहे”Read more
“NCP ला मनधरणीत अपयश, BJP मध्ये प्रवेशाचा विचार? भुजबळांचे सूचक विधान”
मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले अजित पवार यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ ओबीसी समाजातील विविध संघटना, आघाड्या आणि संस्थांच्या बैठका घेत आहेत. त्याच वेळी भुजबळ अजित पवार यांच्यावर टीका करत असून, … “NCP ला मनधरणीत अपयश, BJP मध्ये प्रवेशाचा विचार? भुजबळांचे सूचक विधान”Read more
“फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर शिंदे गट आणि मनसेच्या नेत्यांची धावपळ; मंत्र्यांच्या शपथविधीपूर्वी तीव्र घडामोडी!”
महाराष्ट्रात विधानसभेच्या निकालानंतर १२ दिवसांनी सरकार स्थापन झाले. मात्र, मंत्री मंडळाचा विस्तार अद्याप बाकी आहे. शिंदे गटातील आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत मंत्री पदासाठी आमदारांची धावपळ सुरू झाली आहे. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयी … “फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर शिंदे गट आणि मनसेच्या नेत्यांची धावपळ; मंत्र्यांच्या शपथविधीपूर्वी तीव्र घडामोडी!”Read more
“राज्यमंत्रिमंडळ विस्ताराची तयारी अंतिम टप्प्यात, नागपुरात मंत्र्यांसाठी बंगले सज्ज”
विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले. महायुतीचे एकूण 231 उमेदवार निवडून आले, त्यामध्ये भाजपला 132 जागा मिळाल्या, ज्यामुळे तो महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला. शिवसेना शिंदे गटाने 57 जागा जिंकल्या, तर अजित पवार … “राज्यमंत्रिमंडळ विस्ताराची तयारी अंतिम टप्प्यात, नागपुरात मंत्र्यांसाठी बंगले सज्ज”Read more
“अजित पवार दिल्लीत, शिंदे मुंबईत; फडणवीसांनी स्पष्ट केली परिस्थिती”
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर फडणवीस यांनी सांगितले, “मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींशी भेट घेणे एक पद्धत आहे. आज सकाळी पंतप्रधानांबरोबर महाराष्ट्रासंदर्भात दीर्घ चर्चा … “अजित पवार दिल्लीत, शिंदे मुंबईत; फडणवीसांनी स्पष्ट केली परिस्थिती”Read more
“फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, शिंदे- पवारांना कोणते विभाग मिळणार?”
महाराष्ट्रातील महायुती सरकारचा शपथविधी होऊन आठवडा पूर्ण झाला आहे, परंतु मंत्रिमंडळ विस्तार अजून बाकी आहे. १४ डिसेंबर रोजी विस्तार होणार आहे. महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात खाते वाटपावर चर्चा पूर्ण झाली आहे. भाजप … “फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, शिंदे- पवारांना कोणते विभाग मिळणार?”Read more
“मंत्रिमंडळ विस्ताराचा काऊंटडाउन, बावनकुळे दिल्लीला, फडणवीस, शिंदे, अजित पवारसह महत्त्वाची बैठक; निर्णय आज-उदया?”
राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाले मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही आणि आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली गेलेली नाही. शिंदे गटाने गृह आणि महसूल खात्याची मागणी केली असल्याने मंत्रिपदाचा मुद्दा अद्याप सुटलेला नाही. यामुळे आता हा … “मंत्रिमंडळ विस्ताराचा काऊंटडाउन, बावनकुळे दिल्लीला, फडणवीस, शिंदे, अजित पवारसह महत्त्वाची बैठक; निर्णय आज-उदया?”Read more