मोदी सरकारचं बजेट म्हणजे…. केंद्राच्या अर्थसंकल्पावर संजय राऊतांची टीका
केंद्र सरकारने २०२२-२३ या वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात करदात्यांना सवलत किंवा सूट देण्यात आली नाही. तसेच केंद्र सरकारने शेतकऱ्यांना शेतीच्या कामात प्रशिक्षण, सोयी आणि सुविधांची घोषणा केली आहे. तसेच तरुणांना ६० लाख…
Read More...
Read More...