“पंतप्रधान हे देशाचे आहेत त्यांच्यासाठी प्रत्येक राज्य समान असलं पाहिजे”; राज ठाकरे
मुंबई : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पानंतर महाराष्ट्रातुन लागोपाठ 5 प्रकल्प गुजरातला गेले. यामुळे विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर टिका करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली.
प्रकल्प बाहेर गेला म्हणजे…
Read More...
Read More...