मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळातील अनुभव शेअर करताना म्हटले की, “मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा अनेक लोकांच्या मनात शंका होत्या. एक मंत्री न होता, नवखा व्यक्ती मुख्यमंत्रिपदी कसा कारभार करेल, असा प्रश्न उपस्थित होता. … “बीडला पाठवले तरी जाईन, पण गडचिरोलीचा पालकमंत्री व्हायला आवडेल”; CM फडणवीसांची इच्छाRead more
mahayuti महायुती
“संजय देशमुख प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी अजित पवारांनी बीडचे पालकमंत्रीपद स्वीकारावे; बजरंग सोनावणे”
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची निंदा करत म्हटले आहे की, “सरपंच संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती लाभायची असेल, तर त्यांचे मारेकरी फाशीची शिक्षा मिळालेली पाहिजे.” त्यांनी … “संजय देशमुख प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी अजित पवारांनी बीडचे पालकमंत्रीपद स्वीकारावे; बजरंग सोनावणे”Read more
“फडणवीसांची ऑफर नाकारल्यावर पश्चाताप करणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्याने बदलली भूमिका”
महायुतीच्या नव्या सरकारचा कारभार सुरू असला तरी नाराजीचा सूर अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे महायुतीतील अनेक आमदार नाराज आहेत आणि ते आपली नाराजी खुलेपणाने व्यक्त करत आहेत. त्यांना समजून घेण्यासाठी … “फडणवीसांची ऑफर नाकारल्यावर पश्चाताप करणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्याने बदलली भूमिका”Read more
“NCP ला मनधरणीत अपयश, BJP मध्ये प्रवेशाचा विचार? भुजबळांचे सूचक विधान”
मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले अजित पवार यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ ओबीसी समाजातील विविध संघटना, आघाड्या आणि संस्थांच्या बैठका घेत आहेत. त्याच वेळी भुजबळ अजित पवार यांच्यावर टीका करत असून, … “NCP ला मनधरणीत अपयश, BJP मध्ये प्रवेशाचा विचार? भुजबळांचे सूचक विधान”Read more
“लाडकी बहीण योजनेवर उद्धव ठाकरेंचा प्रहार; पैसे सरसकट महिलांच्या खात्यात जमा करा!”
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी एक मोठा गेमचेंजर ठरली. या योजनेमुळे सरकारला मोठे यश मिळाले, पण निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत. यावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख … “लाडकी बहीण योजनेवर उद्धव ठाकरेंचा प्रहार; पैसे सरसकट महिलांच्या खात्यात जमा करा!”Read more
शिंदेंनी प्रचार सभेत दिला होता मंत्रिपदाचा शब्द, पण त्याच नेत्याला मिळालं नाही स्थान नेमकं काय घडलं?
राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर 5 डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. परंतु, मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता आणि त्यानंतर राज्यभरातील सर्वांचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले होते.अखेर रविवारी मंत्रिमंडळ विस्तार झाला. या विस्तारात 33 कॅबिनेट आणि … शिंदेंनी प्रचार सभेत दिला होता मंत्रिपदाचा शब्द, पण त्याच नेत्याला मिळालं नाही स्थान नेमकं काय घडलं?Read more
“राज्यमंत्रिमंडळ विस्ताराची तयारी अंतिम टप्प्यात, नागपुरात मंत्र्यांसाठी बंगले सज्ज”
विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले. महायुतीचे एकूण 231 उमेदवार निवडून आले, त्यामध्ये भाजपला 132 जागा मिळाल्या, ज्यामुळे तो महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला. शिवसेना शिंदे गटाने 57 जागा जिंकल्या, तर अजित पवार … “राज्यमंत्रिमंडळ विस्ताराची तयारी अंतिम टप्प्यात, नागपुरात मंत्र्यांसाठी बंगले सज्ज”Read more
“फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, शिंदे- पवारांना कोणते विभाग मिळणार?”
महाराष्ट्रातील महायुती सरकारचा शपथविधी होऊन आठवडा पूर्ण झाला आहे, परंतु मंत्रिमंडळ विस्तार अजून बाकी आहे. १४ डिसेंबर रोजी विस्तार होणार आहे. महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात खाते वाटपावर चर्चा पूर्ण झाली आहे. भाजप … “फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, शिंदे- पवारांना कोणते विभाग मिळणार?”Read more
“शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याचे संकेत? शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया”
शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने अजित पवार यांनी त्यांची भेट घेतली, आणि दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली. काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहे. परंतु दोन्ही नेत्यांनी चहा आणि नाश्ता … “शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याचे संकेत? शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया”Read more
“मंत्रिमंडळ विस्ताराचा काऊंटडाउन, बावनकुळे दिल्लीला, फडणवीस, शिंदे, अजित पवारसह महत्त्वाची बैठक; निर्णय आज-उदया?”
राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाले मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही आणि आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली गेलेली नाही. शिंदे गटाने गृह आणि महसूल खात्याची मागणी केली असल्याने मंत्रिपदाचा मुद्दा अद्याप सुटलेला नाही. यामुळे आता हा … “मंत्रिमंडळ विस्ताराचा काऊंटडाउन, बावनकुळे दिल्लीला, फडणवीस, शिंदे, अजित पवारसह महत्त्वाची बैठक; निर्णय आज-उदया?”Read more