बीड आणि परभणी येथील प्रकरणावरून महाविकास आघाडी आणि इतर विरोधक महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः वाल्मीक कराडच्या अटकेवरून महायुती सरकारवर हल्लाबोल सुरू झाला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड सातत्याने … “वाल्मिक कराडच्या अटकेआधी जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर गंभीर आरोप”Read more