“पोलीस यंत्रणा काय करत आहे? न्याय कधी मिळणार?” संतोष देशमुख यांच्या मुलीचा तीव्र सवाल

“पोलीस यंत्रणा काय करत आहे? न्याय कधी मिळणार?” संतोष देशमुख यांच्या मुलीचा तीव्र सवाल

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेला वाल्मिक कराड अखेर पुण्यात सीआयडीकडे शरण आला आहे. या घटनेनंतर पुणे येथील CID मुख्यालयाच्या बाहेर पोलिस बंदोबस्त कडक करण्यात आला. मागील 15 दिवसांपासून सीआयडीच्या पथकांनी कराडचा शोध घेतला, … “पोलीस यंत्रणा काय करत आहे? न्याय कधी मिळणार?” संतोष देशमुख यांच्या मुलीचा तीव्र सवालRead more

“चंद्रकांत पाटील यांनी सुरेश धस यांना दिला इशारा; राजकारणात अभिनेत्रीचे नाव जोडणे तुम्हाला शोभत नाही'”

“चंद्रकांत पाटील यांनी सुरेश धस यांना दिला इशारा; राजकारणात अभिनेत्रीचे नाव जोडणे तुम्हाला शोभत नाही'”

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील हे प्रथमच कोल्हापुरात पोहोचले. जिथे त्यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. रेल्वे स्थानकावर पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री पाटील यांनी बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कडक कारवाई … “चंद्रकांत पाटील यांनी सुरेश धस यांना दिला इशारा; राजकारणात अभिनेत्रीचे नाव जोडणे तुम्हाला शोभत नाही'”Read more

“संतोष देशमुख हत्येप्रकरणी छत्रपती संभाजीराजे यांनी धनंजय मुंडेचा मागितला राजीनामा”

“संतोष देशमुख हत्येप्रकरणी छत्रपती संभाजीराजे यांनी धनंजय मुंडेचा मागितला राजीनामा”

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या प्रकरण राज्यभर गाजले आहे. सीआयडीकडे तपास सोपविल्यानंतर, पीडित कुटुंबीय आणि गावकऱ्यांना सीआयडीचे अधिकारी भेटले नाहीत, ज्यामुळे ते नाराज झाले आहेत. महाविकास आघाडी आणि विरोधकांनी या प्रकरणावर … “संतोष देशमुख हत्येप्रकरणी छत्रपती संभाजीराजे यांनी धनंजय मुंडेचा मागितला राजीनामा”Read more

“धनंजय मुंडेंविरोधात संदीप क्षीरसागर यांनी केली पहिलीच मोठी मागणी”

“धनंजय मुंडेंविरोधात संदीप क्षीरसागर यांनी केली पहिलीच मोठी मागणी”

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने बीड जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण केले आहे. लोकांच्या मनात रोषाची भावना आहे, आणि या प्रकरणामुळे आज संपूर्ण जिल्ह्यात सर्व पक्षांचे लोक एकत्र आले आहेत. शरद पवार गटाचे आमदार … “धनंजय मुंडेंविरोधात संदीप क्षीरसागर यांनी केली पहिलीच मोठी मागणी”Read more

“बाळ्यामामा म्हात्रे यांनी फडणवीस यांची भेट का घेतली? दिलं स्पष्ट उत्तर”

“बाळ्यामामा म्हात्रे यांनी फडणवीस यांची भेट का घेतली? दिलं स्पष्ट उत्तर”

भिवंडी खासदार बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे हे त्यांच्यासोबत होते. त्यामुळे बाळ्यामामा म्हात्रे … “बाळ्यामामा म्हात्रे यांनी फडणवीस यांची भेट का घेतली? दिलं स्पष्ट उत्तर”Read more