महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर, उद्या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. याच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी सर्वानुमते निवड झाली आहे. ज्यामुळे ते उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ … “फडणवीसांनी एकनाथ शिंदेंचे आभार मानले; महायुतीच्या पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं?”Read more
devendra fadnavis देवेंद्र फडणवीस
“बाळ्यामामा म्हात्रे यांनी फडणवीस यांची भेट का घेतली? दिलं स्पष्ट उत्तर”
भिवंडी खासदार बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे हे त्यांच्यासोबत होते. त्यामुळे बाळ्यामामा म्हात्रे … “बाळ्यामामा म्हात्रे यांनी फडणवीस यांची भेट का घेतली? दिलं स्पष्ट उत्तर”Read more
“राजकीय हालचालींना वेग, अजित पवार दुपारी दिल्लीला; महाराष्ट्राच्या राजकारणात नवा मोड?”
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून नऊ दिवस झाले असतानाही नव्या सरकारचा शपथविधी झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर महायुतीत हालचालींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी भाजपचे नेते पोहोचले आहेत, तर राष्ट्रवादीचे नेते अजित … “राजकीय हालचालींना वेग, अजित पवार दुपारी दिल्लीला; महाराष्ट्राच्या राजकारणात नवा मोड?”Read more
“नव्या सरकारचा शपथविधी ३० तारखेला; भाजप नेत्याने स्पष्ट केला मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला”
महाराष्ट्रात सध्या महायुतीला पुन्हा एकदा सत्ता मिळाल्याने सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे आणि सर्वांचे लक्ष राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे लागले आहे. महायुतीकडून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री देणारं असल्याच्या चर्चा होत आहेत. तसेच, नव्या … “नव्या सरकारचा शपथविधी ३० तारखेला; भाजप नेत्याने स्पष्ट केला मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला”Read more
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे ही सर्वसामान्य जनतेची इच्छा…संजय शिरसाट म्हणाले..!
विधानसभा निवडणुकीच्या निकलानंतर महायुतीला पुन्हा एकदा सत्ता मिळाली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महायुतीमध्ये याबाबत संघर्ष सुरू आहे. अशातच शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद द्यावं अशी इच्छा … एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे ही सर्वसामान्य जनतेची इच्छा…संजय शिरसाट म्हणाले..!Read more
“फडणवीसांना मुख्यमंत्री बनवणं भाजपासाठी मोठी कसोटी; या तीन मुद्द्यांना तोंड देणं गरजेचं..”
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळाले आहे. मात्र मुख्यमंत्री पदावरून संघर्ष सुरू आहे. भाजपाला 132 जागा मिळाल्या असून, त्यामागे देवेंद्र फडणवीस यांची रणनीती आणि एकनाथ शिंदे यांच्या लोक कल्याणकारी धोरणांना श्रेय दिलं जात आहे. … “फडणवीसांना मुख्यमंत्री बनवणं भाजपासाठी मोठी कसोटी; या तीन मुद्द्यांना तोंड देणं गरजेचं..”Read more