२०२४ विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशानंतर आता सर्वच पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीत एकजूट नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत असताना, ठाकरे गटाने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, याच … “महापालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार? या बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण!”Read more
congress कॉंग्रेस
“उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्याचा राष्ट्रवादीत प्रवेश, कोल्हापुरात पवार गटात चांगलीच खळबळ”
उद्धवसेनेचा एक महत्त्वाचा पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. मात्र, त्याला राष्ट्रवादीतूनच विरोध येऊ लागला आहे. पार्टीतील काही पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन त्यांच्या या निर्णयाविरोधातील भावना … “उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्याचा राष्ट्रवादीत प्रवेश, कोल्हापुरात पवार गटात चांगलीच खळबळ”Read more
नाना पटोले म्हणाले…”जंगलराजाने महाराष्ट्राला कलंकीत केलं, जनतेच्या समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष”
महाराष्ट्रात जंगलराज निर्माण झाले असून, दिल्लीत आज महाराष्ट्राची चर्चा जंगलराज म्हणून होत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. भाजपाने राज्याला कलंकीत करण्याचे काम केले असून, सत्तेसाठी दहशत निर्माण करण्याचे कार्य थांबवले पाहिजे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था … नाना पटोले म्हणाले…”जंगलराजाने महाराष्ट्राला कलंकीत केलं, जनतेच्या समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष”Read more
“डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी भाजपाने राजघाटावर जागा न दिल्याचा कॉँग्रेसचा आरोप”
डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन हे देशासाठी एक मोठे शोकास्पद घटना आहे. पंतप्रधान म्हणून त्यांनी देशाच्या आर्थिक स्थितीला नवीन दिशा दिली आणि आर्थिक शिस्त प्रस्थापित केली. गरिबीतून सुरुवात करून बुद्धिमत्तेच्या आधारावर त्यांनी पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास केला. … “डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी भाजपाने राजघाटावर जागा न दिल्याचा कॉँग्रेसचा आरोप”Read more
“‘दादाचा वादा म्हणजे काय, मी लल्लूपंजू आहे का?’; छगन भुजबळांचा अजित पवारांना तिखट सवाल”
रविवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, ज्यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली, तर काही अनुभवी नेत्यांचा पत्ता कट करण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली … “‘दादाचा वादा म्हणजे काय, मी लल्लूपंजू आहे का?’; छगन भुजबळांचा अजित पवारांना तिखट सवाल”Read more
“राहुल गांधींचा गंभीर आरोप; सावरकरांनी संविधानापेक्षा मनुस्मृतीला दिलं प्राधान्य”
संसदेत संविधानावर सुरू असलेल्या चर्चेत काँग्रेस नेते राहुल गांधी बोलत आहेत. त्यांनी संविधानाला “विचारांचा समूह” आणि “जीवन दर्शन” मानले आहे. राहुल गांधी म्हणाले, “संविधान आमचा सांस्कृतिक विचार आहे आणि त्यात प्राचीन वारसा सामावलेला आहे.” त्यांनी … “राहुल गांधींचा गंभीर आरोप; सावरकरांनी संविधानापेक्षा मनुस्मृतीला दिलं प्राधान्य”Read more