विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. निवडणुकीच्या तारखा अजून जाहीर झाल्या नाहीत. दिवाळी नंतर निवडणुका होणार असल्याच सांगीतले जाते. निवणुकीच्या या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दौरे सुरु केले आहेत. तेव्हा त्यांनी विदर्भ दौरा करत … “गुन्हेगाराचा चौरंग केला पाहिजे”… राज ठाकरेंचे मोठे वक्तव्यRead more