मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानं सगळीकडे खळबळ जनक वातावरण तयार झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ४ डिसेंबर २०२३ ला पुतळ्याचे अनावरण केले होते. अवघ्या आठ महिन्यात हा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी नाराज झाले … “महाराजांना देखील या सरकारने सोडलं नाही”… आदित्य ठाकरेंचा हल्लाबोलRead more