परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रस्ताविकेची काल समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आली. यामुळे शहरात तणाव निर्माण झाला असून, या घटनेच्या निषेधार्थ आज परभणी बंद पुकारण्यात आला. या बंदला हिंसक वळण लागल्याने जाळपोळीच्या घटना … “परभणी बंद दरम्यान हिंसाचार; रामदास आठवले यांचे आंबेडकरी अनुयायांना शांति राखण्याचे आवाहन”Read more
ईव्हीएम evm
“सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; ‘खळं लुटणारा गावाकडे आला’…”
रयतक्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवार आणि राहुल गांधीवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. त्यांनी शरद पवार यांचं नाव न घेता “खळं लुटणारा गावाकडे आला” असं वक्तव्य केले. तसेच राहुल गांधीबद्दल “इंडियातील मोठा चोर” … “सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; ‘खळं लुटणारा गावाकडे आला’…”Read more
“करेक्ट कार्यक्रम’वरून अजित पवारांचा जयंत पाटलांवर टोकदार टोला, म्हणाले ‘कधीतरी…'”
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना “टप्प्यात आलं की करेक्ट कार्यक्रम” या प्रसिद्ध डायलॉगवर डिवचले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमवरील संशयावर बोलताना अजित पवारांनी माळशिरस येथील मारकडवाडीत सुरू असलेल्या आंदोलनाचीही उल्लेख केला. … “करेक्ट कार्यक्रम’वरून अजित पवारांचा जयंत पाटलांवर टोकदार टोला, म्हणाले ‘कधीतरी…'”Read more
“शरद पवारांच्या आमदाराचे निवडणूक आयोगाला चॅलेंज, प्रशासनाच्या दबावाला न जुमानता उद्या मतपत्रिकेवर मतदान”
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले, तर महाविकास आघाडीचा पराभव झाला. त्यानंतर विरोधकांनी ईव्हीएमविरोधात मोहीम उचलली असून, निवडणूक आयोगाने काँग्रेससह विरोधकांना चर्चेसाठी बोलावले आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदार उत्तम जानकर … “शरद पवारांच्या आमदाराचे निवडणूक आयोगाला चॅलेंज, प्रशासनाच्या दबावाला न जुमानता उद्या मतपत्रिकेवर मतदान”Read more