Browsing Tag

राष्ट्रवादी काँग्रेस

संजय राऊतांचा राज्यपालांसह भाजपवर निशाणा, म्हणाले, ‘भाजपने नवीन…’

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. एवढेच नाही तर वेगवेगळ्या अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.…
Read More...

राज्यपालांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रीया, सुळेंनी दिला पुरावा

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे मराठी दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याने महाराष्ट्र धुमाकूळ घातला आहे. तसेच त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कँग्रेसने आज पुण्यात…
Read More...

महाराष्ट्रात खळबळ! राज्यपालांनी शिवाजी महाराजांबद्दल केलं वादग्रस्त वक्तव्य

औरंगाबाद : 27 फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिन निमित्त औरंगाबाद येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. औरंगाबाद येथे समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झाले होते. या कार्यक्रमात…
Read More...

भाजपवर 2500 कोटींचा आरोप, ‘गली गली मैं चोर है भाजपवाले महाचोर’, रुपाली पाटलांचा भाजपवर…

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यात राजकीय नेत्यांकडून एक मेंकावर आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी भाजपवर 2500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार…
Read More...

मोठी बातमी! नवाब मलिकांना ईडीकडून अटक

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून ईडीकडून मलिकांची चौकशी सुरु होती. तब्बल 7 ते 8 तास चौकशी केल्यानंतर अखेर मलिकांनी ईडीने अटक केली आहे.…
Read More...

नवाब मलिकांवर होणाऱ्या ईडीच्या चौकशी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर भाजपने परिषद घेऊन आरोप केले होते. यानंतर आज सकाळी सात वाजल्यापासून ईडी नवाब मलिकांची चौकशी करत आहेत. त्यामुळे मलिकांच्या अडचणी वाढताना दिसत आहे.…
Read More...

उस्मानाबाद येथे भाजपला ‘पळता भुई थोडी’, महाविकास आघाडीसमोर नांगी टाकली !

उस्मानाबाद : महाविकास आघाडी सरकारने उस्मानाबाद येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर एकहाती सत्त मिळवली आहे. या निवडणुकीत भाजपला एकही जागा मिळाली नसून मविआचे 15 पैकी 15 उमेदवार विजयी ठरले आहेत. या निवडणुकीसाठी भाजपने मोठी ताकद लावली होती.…
Read More...

‘मी, दिलीप वळसे पाटील आम्ही काही मराठांच्या पोटचे नाहीत का?’, अजित पवार संतापले

जुन्नर : शिवजयंती निमीत्त आज शिवनेरी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी भाषण करत असताना एका व्यक्तीने मराठा आरक्षणासाठी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली. यावर पवारांनी त्या व्यक्तीला खाली बसण्यास सांगितलं. अजित पवारांच्या…
Read More...

… म्हणून अजित दादांचे आभार व्यक्त करत भाजप नगरसेवकने लावले बॅनर

पुणे : पिंपरी चिंचवड येथील पिंपळे निलख येथील भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे बॅनर लावल्याने चर्चांना उधाण आलं आहे. विशेष बाब म्हणजे लावलेल्या बॅनर्समध्ये कामठे यांनी अजित पवारांचे आभार…
Read More...

संजय राऊतांची भाजपच्या मुख्य प्रवक्त्यांसोबत गुप्त भेट, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई : देशात पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पक्षांमध्ये जोरदार चिकलभेक सुरु आहे. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची गुप्त भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात…
Read More...