Browsing Tag

ऑक्सिजन

काळाबाजार करणार्‍यांना भर रस्त्यात चोपला पाहिजे – रितेश देशमुख

देशात कोरोनाने मोठा कहर केला आहे. जनमानसात या आजारामुळे मोठा हाहाकार उडाला आहे. लोकांना इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड मिळत नाही. अशाच परिस्थिती मध्ये काही दलालांनी राज्यातील आणि देशातील रेमडेसिवीर लसींचा तुटवडा निर्माण झालेला पाहता काळाबाजार सुरू…
Read More...

मोदींचा जुना व्हिडीओ व्हायरल; “नेतृत्व दिशाहीन असेल तर संकट अधिक गडद होतं”!

भारतातील परिस्थिती अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. प्रत्येक दिवशी तीन ते साडे तीन लाखापेक्षा जास्त जास्त रुग्ण संख्या आढळून येते आहे. ऑक्सिजन, बेड, इंजेक्शन ची भासणारी कमतरता ही गंभीर समस्या आहे. जगभरातून नरेंद्र मोदी यांच्या निष्काळजीपणा…
Read More...

सर्वपक्षीय नेत्यांनी केली केंद्र सरकारला मोफत लसीकरणाची मागणी!

देशात कोरोनाच्या मुळे हाहाकार उडाला आहे. रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची गोष्ट आहे. दिवसागणिक संख्या वाढत चालली आहे. रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही की इंजेक्शन मिळत नाही. रुग्णांच्या वाढत्या संख्येवर जास्तीत जास्त लसीकरण हाच मार्ग असल्याचे…
Read More...

आ.रोहित पवारांचे कोरोना रुग्णांशी हितगुज!

महाराष्ट्रात विविध क्षेत्राशी निगडीत आ.रोहित पवार संपर्क ठेवत असतात. सध्याच्या परिस्थिती मध्ये रोहित पवार लोकांच्या सहकार्यासाठी अहोरात्र धावपळ करताना दिसून येत आहेत. त्यांनी काल अहमदनगर येथील ऑक्सिजन प्लांट ची पाहणी केली. त्याच बरोबर…
Read More...

निलेश लंके यांच्या कामाचे कौतुक करत शरद पवारांनी दिला निलेश लंके यांना मोलाचा सल्ला!

निलेश लंके यांच्या कामाचा आलेख चांगलाच वाढला आहे. त्यांच्या लोकांत मिसळण्याची, संवाद साधून त्यावर मार्ग काढण्याची सध्या महाराष्ट्रभर चर्चा आहे. कालच आ.निलेश लंके यांची आणि आ. निलेश लंके यांची भेट व सविस्तर चर्चा झाली. त्यांच्या कामाचा आवाका…
Read More...

या महत्त्वाच्या गोष्टीसाठी आमदार निलेश लंके आणि आमदार रोहितदादा आले एकत्र !

सध्या महाराष्ट्रात तरुण आमदार रोहित पवार आणि निलेश लंके यांची जोरदार चर्चा आहे. या दोघांनी आपल्या आपल्या मतदारसंघात केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामाची चर्चा राज्यात सतत सुरू असते. दोघांचीही ही आमदारकीची पहिलीच टर्म आहे. तरुणांच्या मनातील ताईत…
Read More...

ऑक्सिजन म्हणजे नेमकं काय?

सध्या जिकडे तिकडे ऑक्सिजन बद्दल विचारणा होत आहे. ऑक्सिजन शब्द दिवसात एकदा ऐकला, उच्चारला नाही असे होत नाही. आपले आणि ऑक्सिजनचे नाते श्वासा श्वासाशि जोडलेले आहे. ऑक्सिजन ला मराठी मध्ये प्राणवायू असे म्हणले जाते.ऑक्सिजन निर्मितीचे,…
Read More...

राजकीय कुंभ मेळ्यावरही आक्षेप – संजय राऊत

एकीकडे कोरोना आपले हातपाय पसरायला सुरू करत होता आणि दुसरीकडे निवडणुकांनी चांगलाच माहोल बनवला होता. पश्चिम बंगाल येथील निवडणूक तर खूपच चर्चेचा विषय बनली. आपले आपले शक्तिप्रदर्शन करण्यात सगळेच व्यस्त होते. अशा काळात काँग्रेस नेते राहुल गांधी…
Read More...

भाजप “राजकीय ऑक्सिजन” मिळवण्याचा महाराष्ट्रात प्रयत्न करत आहे – आ. रोहित पवार

देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा हा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. त्या साठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे. महाराष्ट्रात सुद्धा ऑक्सिजनचा तुटवडा कसा भरून काढता येईल या दृष्टीने राज्य सरकार काम करत आहे.यावर आज आ. रोहित पवार यांनी यांनी एक…
Read More...

केंद्राच्या खर्चावर कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हल्लाबोल

आपला देश आज कोरोनाच्या वाईट परिस्थिती मधून जातो आहे. शेकडो मृत्यू झाल्याच्या बातम्या रोज वाचायला मिळत आहेत. देशात राज्यात लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. देशात आज हॉस्पिटल, बेड, ऑक्सिजन, आणि लस अशा विविध आणि आरोग्याच्या…
Read More...