एसटी संपावर कोरोनाचे सावट; कर्मचाऱ्यांना ‘या’ वेळेतच वेळेत आंदोलन करण्याची परवानगी
राज्यातील एसटी कर्मचारी एसटीचे शासकीय सेवेत विलिनीकरण करण्याबाबतच्या मागणीवर ठाम असून गेल्या महिन्याभरापासून आंदोलन करत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर ठिय्या मांडला आहे. परंतु राज्यात सध्या कोरोना आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या…
Read More...
Read More...